Noble 291 Mega Police Bharti Prashnapatrika Sanch
Noble 291 Mega Police Bharti Prashnapatrika Sanch Original price was: ₹540.00.Current price is: ₹405.00.
Back to products
MPSC Mains Paper -4 Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata
MPSC Mains Paper -4 Nitishastra Sachoti Ani Abhiyogyata Ethics Original price was: ₹170.00.Current price is: ₹136.00.

MPSC Zero Error Marathi Vyakaran va Shabdasangraha Vishleshan 1984 till 2025 Uday Kadam Mahesh Patil Shashwat

Original price was: ₹650.00.Current price is: ₹455.00.

Author         :     Uday Kadam ,Mahesh Patil

Edition         :     2 ed 2026

Language  ‏  :     Marathi

Publisher   ‎ :     Shashwat Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

MPSC Zero Error Marathi Vyakaran va Shabdasangraha Vishleshan 1984 till 2025 Uday Kadam Mahesh Patil Shashwat

नमस्कार मित्र-मैत्रीणींनो,

पुस्तकातून वाचून तो पूर्ण होईल असा सर्वसामान्य विचार आपल्या डोक्यात येलो परिणामी या विषयाकडे आपण एकগার্ট अधिकारी म्हणून मराठी लिखाण, मराठी संभाषण हे सुधारून मी या भाषेवरती उथ प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करेन जह स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, मराठी भाषा किंवा मराठी विषय म्हटला की तो सोपा आहे कल मात्र आपल्याला कृचितच दिसतो. या विषयात सर्वाधिक गुण पडतात या गैरसमजामध्ये बऱ्याच विद्याधना कमी गुण आल्याचे आपल्याला दिसून येते. फक्त मुख्य परीक्षा आली की त्या काळात एक विशिष्ट पुस्तक घेऊन आपण वाचून हा विषय संपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मराठी भाषेचं गांभीर्य त्यातील नियम हे आयुष्यभर लक्षात कसे राहतील याकडे मात्र कामी लोकांचा भर असतो.

होते. मागील निकालाचे विश्लेषण केले असता निकालामध्ये जे विद्यार्थी पहिल्या दहामध्ये आहेत त्याना मराठीमध्ये 45+ गुम मराठीमध्ये सर्वसाधारणपणे 30 ते 35 गुण सर्व विद्यार्थ्यांना मिळतात, पण खरी स्पर्धा इयून पुढे चालू. आहेत, यावरून असे लक्षात येते नि, मराठी विषयाचे निकालामध्ये अन्यन्यसाधारण महत्व आहे. म्हणून या विषयावाडे ज्ञापन लक्ष दिले पाहिजे

मग नेमके मराठीमध्ये चांगले गुण कसे मिळवावे ?

2. प्रत्येक घटकनिहाय प्रश्न किती, कसे व कधी आयोगाने विचारलेले आहेत यावर विचारमंथन करावे.

1. सर्वात आधी ‘मागील प्रश्नप्रत्रिकाचा अभ्यास करावा.

3. प्रश्नपत्रिकेनंतर योग्य त्या पुस्तकाचा आधार घेऊन तो विषय पूर्णतः समजुन घ्यावा,

4. 1984 से 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांच्या विश्लेषणाचा आढावा घ्यावा.

5. टेस्ट सिरीज चा सराव करावा व त्यांचे वारंवार रिव्हिजन करावे.

6. ‘शब्दसंग्रह’ या घटकासाठी आयोगाने विचारलेल्या मागील सर्व प्रश्नाचा, शब्दसंग्रहाचा अभ्यास करावा, कारण बहुदा शब्दसंग्रह

व व्याकरणाचे प्रश्न जसेच्या तसे येतात म्हणून त्यावर प्रभुत्व मिळवावे

7. जरी काही प्रश्न जसेच्या तसे येत नसले तरी त्यांची मांडणी जसेच्या तशी येत असते.

8. ‘उतारे’ या घटकाचा अभ्यास मागील प्रश्नपत्रिका मधील उतारे सोडवून करावा,

8. सर्वात महत्वाचे ‘आयोगाचा पॅटर्न’ समजुन घेतला तरच मराठीमध्ये चांगले गुण मिळतील.

सदर ‘Zero error’ मराठी या पुस्तकात फक्त प्रश्नांची उत्तरं दिली नसून प्रत्येक पर्याय भी अतिशय सखोल पणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘Zero error Engilsh’ ज्या प्रकारे मांडलेले आहे त्याच प्रकारे “Zero error मराठी’ मांडलेले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही राज्यात पहिले याल किंवा सर्वात जास्त गुण तुम्हाला मिळतील अशा प्रकारचा दावा मी तसेच प्रकाशक करत नाही, पण तुम्हाला सर्वाधिक गुणापर्यंत जाण्यासाठी पुस्तक नक्कीच मदत करेल हा माझा आत्मविश्वास आहे. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये पैकीच्या पैकी गुण कोणत्याही विषयात मिळत नाहीत हे ‘शाश्वत’ आहे.

या पुस्तकाचे नाव ‘Zero error’ असले तरी यात एकही error नाहीच किंवा हेच पुस्तक परिपुर्ण आहे असे अजिबात नाही. या पुस्तकात कुठल्याही त्रुटी किंवा चुका न ठेवण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला यात कुठल्याही प्रकारची चूक किंवा बदल करावसे वाटल्यास आमच्यापर्यंत तुम्ही ते कळवावे ही नम्र विनंती. आम्ही त्यात नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करू.

विश्लेषक

उदय चांदुजी कदम

M. A., D.ed (मराठी)

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.