Arthavyavastha Mind Map (Abhijeet Rathod )
Arthavyavastha Mind Map (Abhijeet Rathod ) Original price was: ₹249.00.Current price is: ₹174.00.
Back to products
Asatyamev Jayate...असत्यमेव जयते... (मराठी)
Asatyamev Jayate...?असत्यमेव जयते...? (मराठी) Original price was: ₹699.00.Current price is: ₹559.00.

MPSC Rajyaseva Samanya Adhyayan GS Paper-1 Prashnapatrika Vishleshan 2026 Adv.Mahesh Shinde, Mohan Desale Dnyandeep

Original price was: ₹950.00.Current price is: ₹665.00.

Author         :    Adv. Mahesh Shinde , Mohan Desale

Edition         :    2026

Language  ‏  :    Marathi

Publisher   ‎ :    Dnyandeep Academy

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

MPSC Rajyaseva Samanya Adhyayan GS Paper-1 Prashnapatrika Vishleshan 2026 Adv.Mahesh Shinde, Mohan Desale Dnyandeep

मनोगत…

नमस्कार…….

मागील चार ते पाच वर्षात राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत आमूलाग्र बदल होत गेले आहेत. यामध्ये विदयार्थ्यांनी स्वतःच्या अभ्यासपद्धतीत आणि अभ्याससूचीत बदल करून बदलाला सामोरे जाण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे. परंतु विद्यार्थ्यांची गती आणि पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचा Trend बदलण्याची गती यामध्ये एवढे जास्त अंतर आहे की, खूप विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. सगळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे………. “In MPSC Preliminary Exam, the only trend is there is no trend.”

मग आता काय करायचं? हार मानून शांत बसायचं की आपल्या कल्पकतेला जास्त पळवायचं, की आपण पुढचा विचार करायचा? हो! आपल्याला दोन पाऊले पुढेच राहावे लागेल, दोन पावले पुढे राहायचे म्हणजे Practically नेमके काय?

1) खूप जास्त प्रश्नांचा सराव करायचा.

2) चालू घडामोडी अपडेट करत रहायच्या.

3) आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायचे.

यामधील वरीलपैकी पहिल्या व तिसऱ्या मुद्द्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही या

पुस्तकात विशेष प्रयत्न केला आहे.

एखाद्या प्रश्नाचा पर्याय का बरोबर आहे?

– तो प्रश्न का आला?

प्रश्नाचा Current शी काय संबंध आहे?

उत्तर काय असावे व का असावे?

अभ्यास कसा करावा?

या सगळ्या गोष्टींची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही या पुस्तकाद्वारे केला आहे. या सोबतच महाराष्ट्र नागरी परीक्षेतील कृषी, अभियांत्रिकी व वनसेवा या परीक्षांच्या प्रश्नांचादेखील समावेश या पुस्तकात आम्ही केला असून, प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत विश्लेषण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ज्यायोगे विद्यार्थ्याला त्याने अभ्यास कोणत्या पद्धतीने करणे, किती करणे व कुठे Focus करणे याचा अंदाज येईल.

स्पर्धा एवढी जास्त आहे की, आपल्याला दोन पाऊले पुढे राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल!

येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा………….!!!

आपला,

अॅड. महेश राजाराम शिंदे,

मोहन देसले.

(तीन)

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.