Postal Seva Bharti Pariksha पोस्टल सेवा भरती परीक्षा
Postal Seva Bharti Pariksha पोस्टल सेवा भरती परीक्षा Original price was: ₹295.00.Current price is: ₹221.25.
Back to products
Marathi Vyakaran ani Shbdsangrah मराठी व्याकरण व शब्दसंग्रह Original price was: ₹325.00.Current price is: ₹243.75.

MPSC Purva Pariksha Sampurna Tayari पूर्व परीक्षा संपूर्ण तयारी

Original price was: ₹895.00.Current price is: ₹671.00.

K’Sagar

MPSC, Rajyaseva, Ksagar Book, State Pre Exam, MPSC Paper 1, UPSC Pre Exam

Author         :  K’Sagar के’सागर 

Edition         :  29 th  ( 2023 )

Language ‏   :  Marathi

ISBN             :  9789384730000

Publisher  ‎  : K’sagar Publications 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Out of stock

Join the waitlist to be emailed when this product becomes available

Description

MPSC Purva Pariksha Sampurna Tayari पूर्व परीक्षा संपूर्ण तयारी

| १९८० ते अद्यापपर्यंत

प्रदीर्घ दर्जेदार लेखन प्रपंच

व्ही. एस. क्षीरसागर तथा के सागर सतत अभ्यास अन् अव्याहत व्यासंग हे त्यांचे वैशिष्ट्य. १९८५ पासून आजपावेतोच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत के सागरीय प्रकाशनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातील केंद्र शासनातीलही!) हजारो कर्तबगार अधिकाऱ्यांच्या पिढयानपिढ्या घडविणारं अन् आजच्या या काळातल्या येन केन प्रकारेन् प्रसिद्धीमागं धावणाऱ्या जगातलं एक आगळं-वेगळं अपवादात्मक व्यक्तिमत्त्व! अन् तितकंच

पुणे विद्यापीठाच्या एलएलबी परीक्षेत विशेष गुणवत्तेसह प्रथमवर्ग मिळविणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने लिहीलेल्या द्वितीय व तृतीय वर्ष एलएलबीच्या मिळून आठ विषयांवरील नोटस् नव्वदच्या दशकात विद्यार्थिप्रिय ठरलेल्या. याच काळात ३ वर्षे त्यांनी एलएलबीच्या तिन्ही वर्षांचे क्लासेस यशस्वीरित्या चालविलेले.

सन १९८५ पासून आजपर्यंत त्यांनी के सागर पब्लिकेशन्सच्या माध्यमातून स्वतंत्ररीत्या लिहिलेल्या ६० पुस्तकांच्या अन् त्यांनी सहलेखन या संपादन-संस्करण केलेल्या पुस्तकांच्या एकूण आवृत्त्यांची संख्या ५,००० पर्यंत पोहोचलेली. अन् या कालावधीत तुमच्या-आमच्या हाती पोहोचलेल्या या ग्रंथांच्या प्रतींनी एक कोटीचा टप्पा ओलांडलेला!

राज्यातील काही विद्यापीठांनी त्यांची पुस्तके संदर्भ ग्रंथ म्हणून शिफारशीत केलेली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळानेही त्यांच्या काही पुस्तकांचा संदर्भ घेतलेला. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागानेही त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके उत्तम पुस्तके म्हणून शिफारशीत केलेली.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, रेव्हेन्यू ऑफिसर, गटविकास अधिकारी, रेव्हेन्यू ऑफिसर सरकारी कामगार अधिकारी आदी पदांसाठी आयोगाकडून पात्र वा निवड. सरकारी कामगार अधिकारी, सहायक कामगार आयुक्त या पदांवर प्रत्यक्ष काम.

के सागरीय बृहदपरिवार

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.