MPSC Combine Maths And Reasoning 2025 Te 2011 Bilingual 2300+ Topicwise PYQ Question book -Pavan Patil-basic2building (Ganit Va Buddhimatta)

Original price was: ₹450.00.Current price is: ₹293.00.

Author         :   Pavan Patil

Edition         :   2 ed -2025

Language  ‏  :    Marathi

Publisher   ‎ :    basic2building

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

MPSC Combine Maths And Reasoning 2025 Te 2011 Bilingual 2300+ Topicwise PYQ Question book -Pavan Patil-basic2building (Ganit Va Buddhimatta)

मनोगत….

MPSC MPSC Combine PYQ Book (M बीच फरक असतो MPSC Combine मधील बुद्धिमत्ता चाचणी वग करताना विद्याथ्यांना देणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या पुसाकाच्या माध्यमातुन करत आहे MPSC Combine गट व गट क च्या पूर्व मुख्य परीक्ष गणित व बुद्धिमत्ता चाचणी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.

कमीत-कमी वेळेमध्ये या विषयाची ओळख व्हावी व अभ्यासक्रमाचा आवाका लक्षात या पाठी आयोगाने 2011 ते 2025 पर्यंत MPSC Combine गट ब व गट क तसेच Technical (RTO & Forest) मधील सर्व प्रश्नपत्रिकांमधील गणित व बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व प्रश्न घटकनिहाय तसेच पूर्व मुख्य असे वर्गीकृत करून दिले आहेत. प्रश्न्न मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तक काढणे ही एका दिवसाची प्रक्रिया नाही यामध्ये मला अनेकांची साथ मिळाली ज्यांचा उल्लेख केल्या व्यतिरिक्त मी पुढे जाऊच शकत नाही. सगळ्यात पहिल्यांदा YouTube वरती तुम्ही विद्यार्थ्यांनी दिलेला भरघोस प्रतिसाद उल्लेख करण्यासारखे म्हणजे TAIT परीक्षेवेळी 5000 पेक्षा अधिक विद्यार्थी LIVE असायचे, यातून मिळालेल्या आत्मविश्वासतूनव पुस्तकाचा एक नवीन प्रयत्न करत आहे.

माझे वडील बंधू प्रा. कवी मकरंद पाटील, अप्पा हतनूरे सर, साई डहाळे सर, रवी बारस्कर, किराण निंभोरे, सतीश बोरकडे, रोहित जाधव सर, राजू मुसांडे सर, अमित जाधव, जितेंद्र पाटील यांचे सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन भेटले. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीत सिंहासारको पाठीशी उभे असणारे आमचे मित्र अमित कुथ्थे, अतुल गंगावणे, उद्धव डांगे, जयदीप पाटील, संतोष हतनूरे यांची साथ भेटली. तसेव basic2building चे आधारस्तंभ धिरज तुकाराम शिंदे सर, सुनील गडदे सर व जीवन गडदे सर यांचे मनापासून आभार मानतो.

या सर्वात अति महत्त्वाची साथ देणारी माझी पत्नी आरती पाटील जिच्याशिवाय माझे कोणतेच काम पूर्ण होऊच शकत नाही हिचे सुद्धा मनापासून आभार मानतो.

सर्व प्रयत्न करूनही पुस्तकात काही चुका राहिल्यास तुमच्या सूचनांचे स्वागतच असेल. तुमच्या बुद्धीरुपी तलवारीला धार देण्याचं काम हे शब्दरूपी पुस्तक करेल आणि तुमच्या परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल तुमच्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा…

पवन राजेश्वरराव पाटील

basic2building

Academy & Publication

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.