MPSC Ankganit Sankhyiki Va Bhumitisah Granth PYQ 2013-2025 Sandeep Argade
नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अलिकडच्या काळात अधिकच स्पर्धात्मक होताना दिसत आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेद्वारांची वाढती संख्या आणि परीक्षेची वाढत जाणारी काठीण्यपातळी हे आव्हान ठरत आहे. अशा वेळी पास होण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा घटक आणि पैकीच्यापैकी गुण मिळवून देणारा एकमेव विषय Maths and Reasoining आहे. बाजारातील “Study Material’ ची प्रचंड प्रमाणात असणारी रेलचेल विद्यार्थ्यांना निवडीबाबत डोकेदुखी होऊन बसते. अशा वेळी MPSC ने आत्तापर्यंत घेतलेल्या PYQ चे एकत्रिकरण व त्यानंतर त्यांचे शक्य विवक्या व हटक्या पध्दतीने दिलेले Solution देऊन एक प्रकारचे One Stop Solution देण्याचा प्रयत्न तुमच्या संदिप आरगडे सरांनी म्हणजेच माझे जिगरी मित्र संदिप (नेते) यांनी केला आहे.
मी जितका संदिप सरांना ओळखतो त्यावरुन त्यांची विद्यार्थी मित्रांसाठी असणारी तळमळ अशा प्रकारच्या अनोख्या पुस्तकातून बाहेर येणे साहजिकच होते आणि ते झाले. मागील परीक्षांचे Deep Analysis करुन त्यावर खोलवर विचार करुन MPSC अंकगणित PYQ संथ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती साकारण्यात आलेली आहे.
या पुस्तकातील सर्व Topics व त्या Topics मधील प्रश्नांचे SOLUTION जरा हटके पध्दतीने केलेले असून याचा फायदा विद्यार्थ्यांना पेपर सोडविताना निश्चितच होईल. विद्यार्थी मित्रांना हवे असणारे, परीक्षाभिमुख आणि उपयुक्त असे पुस्तक दिल्याबद्दल संदिप सरांचे मनःपूर्वक अभिनंदन
सर्व विद्यार्थी मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा …
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Reviews
There are no reviews yet.