Adhunik Bharatatil Rajkiya Vichar Thomas Pantham, Kenneth Deutsch
Adhunik Bharatatil Rajkiya Vichar Thomas Pantham, Kenneth Deutsch Original price was: ₹525.00.Current price is: ₹446.00.
Back to products
Saran सरण Perumal Murugan
Saran सरण Perumal Murugan Original price was: ₹295.00.Current price is: ₹251.00.

Motiharicha Manus मोतिहारीचा माणूस Abdullah Khan

Original price was: ₹440.00.Current price is: ₹374.00.

Author        :    Abdullah Khan

Edition        :    2025

Language ‏  :    Marathi

Publisher   :    Mehta Publishing House Pvt. Ltd.

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Motiharicha Manus मोतिहारीचा माणूस

अब्दुल्ला खान

अनुवाद उल्का राऊत

प्रेम, विरह आणि एक लहानसं गाव.

भूतकाळाच्या जखमांमधून सावरत असलेला, लेखक होण्याच्या वाटेवरचा देखणा असलम आणि लॉस एंजेलिसहून आलेली जेसिका सामाजिक कार्यकतीं आणि प्रौढ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री एका अनपेक्षित भेटीत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात.

ही कादंबरी आहे त्यांच्या विसंगत वाटणाऱ्या पण खोलवर जोडलेल्या आयुष्यांची, त्यांच्या संघर्षांची, आणि एका अशांत काळात फुलणाऱ्या प्रेमाची.

पार्श्वभूमी आहे भारतात उजव्या विचारसरणीच्या राजकीय लाटेची आणि ही कथा घेऊन जाते वाचकाला भारताच्या हृदयभूमीक बिहारमधील मोतिहारी या छोट्याशा गावात, जिथून गांधीजींनी पहिल्यांदा सत्याग्रहाची वाट चालायला सुरुवात केली आणि जिथे जॉर्ज ऑर्वेलचा जन्म, त्याच्या लेखनविश्वाला आकार देणाऱ्या आठवणींसह, इतिहासात कोरला गेला.

ही एक प्रेमकहाणी आहे केवळ दोन व्यक्तींमधली नव्हे, तर विचार, स्मृती आणि देशाच्या अंतर्मनाशी गुंफलेली.

Marathi Novel By Abdullah Khan

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.