Mi Vikasyatri (मी विकासयात्री)-Mallinath Kalashetti
अनेक जण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करावं म्हणून धडपड करीत असतात. त्याप्रमाणे मीही माझ्या आयुष्यात आव्हाने, मिळालेल्या संधी, काम करत असताना आलेले अनुभव, त्यातून मिळालेले यश व अपयश यातून शिकत गेलो व वाटचाल करीत आलो. माझं आयुष्य म्हणजे माझ्या आईने तसेच विविध टप्प्यांवर भेटलेल्या गुरुजनांनी केलेल्या चांगल्या संस्काराचे फलित आहे. आजवरच्या माझ्या वाटचालीत या संस्काराचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात असताना राष्ट्रीय सेवा योजनेत मिळालेले समाजसेवेचे धडे, प्रामाणिकपणे काम करण्याबाबत लहानपणापासून घरी, शाळेत, गावात झालेले संस्कार यातून मी वाटचाल करीत राहिलो. काहीतरी वेगळं करून दाखविण्याची उर्मी मला सतत मिळत गेली. प्राचार्य के. भोगीशयन सर व कार्यक्रमाधिकारी प्रा. एम. आर. शहा सरांनी दिलेला ‘Once NSS is always NSS’ हा मंत्र कायमस्वरूपी मनात
कोरला गेला. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक माझ्यात कायमस्वरूपी जिवंत राहिला. यामुळे समाजाप्रती समर्पणाची भावना माझ्या मनात
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.