Mental Ability And Reasoning Ability Test -Buddhimata Chachani Ani Tarkshakti Parikshan-Sachin Dhawale

Original price was: ₹680.00.Current price is: ₹476.00.

Author          : Sachin Rajaram Dhavale

Edition         : 9 nd 2026

Language  ‏  : Marathi

Publisher: ‎ :  Sachin Dhawale’s Publication / सचिन ढवळे पब्लिकेशन.


Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Mental Ability And Reasoning Ability Test -Buddhimata Chachani Ani Tarkshakti Parikshan-Sachin Dhawale

मनोगत

सचिन राजाराम ढवळे

: संचालक 1

Sachin Dhawale’s Maths & Reasoning Academy, Pune

सचिन ढवळेन् पब्लिकेशन्सची प्रकाशित झालेली सर्व पुस्तके आणि वर्कबुक्स मांना विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे शतशः आभार!

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी माझ्‌या बुद्धिमत्ता चाचणी व गणित शिकवणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचेच फलित म्हणजे मी मागील 10 वर्षात 100+ बॅचेस मशस्वीरित्या पार पाडल्या. या बॅचेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी माइ‌मा हाताखालून घडले आहेत. पण प्रत्येक विद्यार्थी क्लास लावू शकतो असे नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणामा प्रत्येक विद्यार्थ्यांला बुद्धिमत्ता चाचणी मा विषयाचा एक परीपूर्ण संदर्भग्रंभ आवश्यक होता तसेच राष्ट्रीम स्तरावरील दर्जेदार पुस्तकांची मराठीत सोप्या भाषेत आवृत्ती उपलब्ध नसल्यामुळे हजारो विद्यार्थी मला अशा संदर्भग्रंभाची मागणी करत होते. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन हे पुस्तक लिहायला घेतले आणि ते आज पूर्णत्वास आले.

मा पुस्तकाची ही 9 वी आवृत्ती असून ती पूर्णतः सुधारित व रंगीत स्वरूपात तमार केली आहे. आवश्यक त्या ठिकाणी Basic Data व प्रश्नांची संख्या वाढवली आहे व सध्याच्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नांची काठीण्यपातळी भेदण्यासाठी अचूक मांडणी केली आहे.

मित्रांनो कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण हा विषम Game Changing Factor ठरला आहे. म्हणून या विषमाकडे मोग्य त्या वेळी लक्ष दिल्मास हा विषम सर्वाधिक न्याय देणारा ठरू शकतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो.

हे पुस्तक प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे माझे सहलेखक श्री कोमल दरुरे सर व सर्व सचिन ढवळेज् अकॅडमी ची टीम सर्व मित्र परिवार, माझी पत्नी, माझे आई-वडील या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे..

हे पुस्तक मी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींना समर्पित करत आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.