Me Albert Ellis (मी अल्बर्ट एलिस)-Anjali Joshi Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹425.00 Original price was: ₹425.00.₹340.00Current price is: ₹340.00.
Author : Anjali Joshi
Edition : 19 ed
Language : Marathi
ISBN : 9789382364108
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Me Albert Ellis (मी अल्बर्ट एलिस)-Anjali Joshi Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
अमेरिकेतले सुविख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांचे नाव मानसशास्त्राच्या इतिहासात अजरामर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी 1955 साली प्रवर्तित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राला (रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी) आज जगभर मान्यता मिळालेली आहे. हे शास्त्र विवेकी व मानवतावादी जीवन-तत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळे, कुठलीही व्यक्ती आपले जीवन आनंदी व सर्जनशील करण्यासाठी त्याचा अवलंब करू शकते.
डॉ. एलिस यांनी आपले 93 वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या साहाय्यानेच असंख्य अडचणींना सामोरे जाऊन सफलसंपन्न केले. ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’, या त्यांच्या उद्गारातली यथार्थता त्यांच्या जीवनप्रवासातून क्षणोक्षणी प्रत्ययाला येते.
डॉ. एलिस यांच्या जीवनप्रवासाचा, झुंजार व्यक्तिमत्त्वाचा व अमूल्य विचारधनाचा मागोवा घेणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी! त्यांच्या भावविश्वातले हळुवार क्षण टिपणारी! त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले माणूसपण शोधणारी आणि लैंगिकतेबद्दलची त्यांची क्रांतिकारी मते तितक्याच निर्भीडपणे मांडणारी !
एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या जीवनावर अशी कादंबरी मराठीत प्रथमच प्रकाशित होत आहे.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.