

Maze Jeevan Maza Sangharsh
₹600.00 Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.
Author : Abdul Ghaffar Khan
Edition : 2024
ISBN : 9788194513254
Language : Marathi
Publisher : Krishna Publication
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
‘सत्य, प्रेम, ईश्वरसेवा आणि मानवसेवा हाच माझा धर्म आहे. प्रत्येक धर्माने प्रेम आणि बंधुभाव हाच संदेश दिलेला आहे. जे लोक त्यांच्या बांधवांच्या कल्याणाबद्दल बेफिकीर असतात, ज्यांची हृदये प्रेमाविना कोरडी असतात, अशा लोकांना धर्माचा खरा अर्थ कळत नाही.’
– खान अब्दुल गफार खान
‘स्वातंत्र्य, समता आणि न्याय यांसाठी शांततापूर्ण आंदोलनाने ताकद मिळते,’ या बाच्छा खान यांच्या संदेशाने आमची संस्कृती आणि चालीरिती कायमच्या बदलून गेल्या. मुलींचे शिक्षण आणि स्त्रियांचे सक्षमीकरण यांबद्दलच्या माझ्या कार्यात मला रोजच त्यांच्या संदेशापासून प्रेरणा मिळत असते.’
– मलाला युसुफझाई
‘ही लक्षवेधी कहाणी पूर्वीपेक्षाही आज अधिक कालसुसंगत वाटते. बादशाहाखान यांनी ‘दडपशाही आणि फूट पाडणे’ या विरुद्ध दिलेला अथक लढा अहिंसक होता, कुठेही तडजोड न करणारा, तत्त्वनिष्ठ आणि कल्पक होता. या कहाणीमुळे वाचक नक्कीच संमोहित होतील आणि त्यांना प्रेरणाही मिळेल.’
– मुकुलिका बॅनर्जी
(द पठाण अनआई या पुस्तकाच्या लेखिका)
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.