

Marathyancha Itihas : Khand 1 – Shivshahi Dr. Jaysingrao Pawar
₹750.00 Original price was: ₹750.00.₹638.00Current price is: ₹638.00.
Author : Dr. Jaysingrao Pawar
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : Mehta Publishing House Pvt. Ltd.
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Marathyancha Itihas : Khand 1 – Shivshahi
Dr. Jaysingrao Pawar
मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम सत्तेची स्थापना ही नवे युग निर्माण करणारी कामगिरी होती; पण त्याइतकेच शिवछत्रपतींनी आणखी एक महनीय कार्य केले आणि ते म्हणजे, मराठ्यांची गुलामगिरीची मानसिकता त्यांनी नष्ट केली. यापूर्वी मराठ्यांकडे पराक्रम नव्हता असे नाही. तो होताच; पण तो परकीय इस्लामी सत्तेच्या सेवेसाठी व तिच्या संरक्षणासाठी खर्ची पडत होता. शिवछत्रपतींनी सुलतानांसाठी, त्यांच्या राज्यासाठी मरणाऱ्या मराठ्यांना आपल्या राज्याच्या, म्हणजे स्वराज्याच्या रक्षणासाठी लढावयास व प्रसंगी मरावयास प्रवृत्त केले. मराठे आपले राज्य निर्माण करू शकतात, त्यासाठी ते लढू शकतात, शत्रूस पराभूत करू शकतात, हा आत्मविश्वास महाराजांनी त्यांच्यामध्ये उत्पन्न केला. आमच्या मते शिवराज्याभिषेकाइतकीच ही मोलाची कामगिरी होय.
Marathi Novel By Dr. Jaysingrao Pawar
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.