Manovedh Achyut Godbole Trupti Tatkar Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna मनोवेध
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Author : Achyut Godbole Trupti Tatkar
Edition : 1 ed 2025
Language : Marathi
ISBN : 9788199128033
Publisher : Krishna Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Manovedh Achyut Godbole Trupti Tatkar Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna मनोवेध
प्रस्तावना
मा नसशास्त्र हा विषय माझ्या फार जवळचा राहिला आहे. माझ्या मुलाला ‘ऑटिझम’चं निदान झालं आणि त्यानिमित्तानं मी मानसशास्त्राविषयी बरीच पुस्तकं वाचली. या वाचनामुळे वेगवेगळ्या ‘डायमेन्शन्स’मधून मानसशास्त्राची ओळख होत गेली. ‘मनात ‘नंतरही बरेच विषय मनात होते आणि ते मनकल्लोळ, मनोविकार, ऑटिझम, नैराश्य आणि सायकोथेरॅपीज अशा पद्धतीनं पूर्ण होत गेले. या पुस्तकांसाठी मला आसावरी निफाडकर, अमृता देशपांडे या दोघींचीही मोलाची मदत झालेली आहे; पण याचदरम्यान मानसशास्त्रात केले गेलेले वेगवेगळे प्रयोग आणि त्या प्रयोगांच्या अनुषंगानं मानसशास्त्रज्ञांनी काढलेले निष्कर्ष आणि त्यांच्या निरीक्षणांमधून त्यांनी मांडलेल्या मानसशास्त्रीय संकल्पना यांच्यावर एक पुस्तक करावं, असं माझ्या मनात घोळतच होतं.
वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांवर आधीच कामं सुरू असतानाच तृप्ती ताटकर हिच्याशी माझी ओळख झाली. तिलाही मानसशास्त्रात रस होता आणि तीही त्याच वेळी मानसशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही तयारी करत होती. तिला मी जेव्हा पुस्तकाबद्दल कल्पना दिली, तेव्हा तिलाही ती आवडली आणि या पुस्तकासाठी लिहायला तीही उत्साहानं तयार झाली. एकदा विषय ठरल्यानंतर मी तिला या विषयाशी निगडित पुस्तकं वाचायला दिली. त्यानंतर एकत्र बसून कुठल्या संकल्पना घ्याव्यात यावर आमच्यात सखोल चर्चा झाली. कुठल्या २५ संकल्पनांवर लिहायचं, हे पहिल्या बैठकीत ठरलं असलं, तरी त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आम्ही गृहीत धरलीच होती. मग या २५मधल्या काही गाळल्या गेल्या, विषयांचं साम्य बघून काही एकाच प्रकरणात घेतल्या गेल्या,
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.