Manasshashtra Balmanasshastra Va Adhyapanshastra (मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र) TET, CTET, TAIT-Ashpak Shek

Original price was: ₹349.00.Current price is: ₹252.00.

Author          :        Ashpak Shek

Edition          :        1 ed

Language    ‏ :        Marathi

Publisher     :        Gyan Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Manasshashtra Balmanasshastra Va Adhyapanshastra (मानसशास्त्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र) TET, CTET, TAIT-Ashpak Shek

प्रस्तावना,

नमस्कार मित्रांनो,

आजच्या शैक्षणिक जमात मानसशास्त्र हे केवळ सैद्धांतिक झालापुरते मर्यादित ज राहता बालकांचा सर्वांगीण विकास, त्यांचे मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव आणि शैक्षणिक प्रगती वासाठी अत्यावश्यक साधन बनले आहे. शिक्षकाने अध्यापन प्रक्रियेत फक्त ज्ञानदान करणारा न राहता मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक या भूमिका निभावणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राचा सखोल अभ्यास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रस्तुत पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बालकांचा विकास, शिकण्याच्या अडचणी, अध्यापन पद्धती, प्रेरणा, भावनिक समतोल, तसेच समाजातील बदलत्वा गरजा ओळखण्याची दृष्टि मिळेल. हे पुस्तक परीक्षाभिमुख असूनही केवळ गुण मिळविण्यासाठीच नाही, तर अध्यापन अध्ययन प्रक्रियेतील प्रभावी अंमलबजावणी व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरेल.

हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकासाठी दीपस्तंभ ठरेल अशी आमची खात्री आहे. तुमच्या शैक्षणिक वशात व वैयक्तिक विकासात वाचा नक्कीच उपयोग होईल. विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि लेखक आशपाक शेख सर यांनी साकारलेला ग्रंथ निश्चितच आपणास यशापर्यंत येऊन जाईल.

लेखक आशपाक शेख सर आपल्या लेखणीतून व्यक्त होणारे विचार आणि भावना समाजाला नवी दिशा देवोत. एक लेखक म्हणून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा । तसेच सर्व भावी शिक्षकांना यशोदावी शुभेच्छा ।

आपलाच,

विजयकुमार थोरात

– उपायुक्त (विभ्भेक्षण)

पुणे मरामगर‌माधिन

Available at Ksagar Book Centre or on www.

ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.