TET Shikshak Patrata Pariksha Paper 2 Margadarshak 2013 Te 2025 Ajitkumar Bee
TET Shikshak Patrata Pariksha Paper 2 Margadarshak 2013 Te 2025 Ajitkumar Bee Original price was: ₹780.00.Current price is: ₹546.00.
Back to products
MPSC Planner
MPSC Planner Original price was: ₹75.00.Current price is: ₹56.25.

Mahiti Sampreshan Tantradhnyan Ani Sudur Sanvedan 240 PYQ Balaji Surane,Simplified

Original price was: ₹240.00.Current price is: ₹168.00.

Author         :     Balaji Surane


Edition         :       1 ed 2026

ISBN             :       9788195555628

Language    ‏ :         Marathi

Publisher     :      Simplified Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Mahiti Sampreshan Tantradhnyan Ani Sudur Sanvedan 240 PYQ Balaji Surane,Simplified

मनोगत

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

स्पर्धा परीक्षांच्या या प्रवासात यशाची शिखरे सर करताना प्रत्येक मार्काचे महत्त्व अनन्यसाधारण असते. MPSC च्या बदलत्या पॅटर्ननुसार आणि काठिण्यपातळीनुसार आता केवल पारंपारिक विषयांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर तंत्रज्ञानासारख्या विषयांवरही प्रभुत्व मिळवणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने ‘MPSC राज्यसेवा मुख्य’ आणि ‘संयुक्त गट ब व क मुख्य’ परीक्षेच्या गरजा लक्षात घेऊन “REMOTE SENSING, GIS & ICT” हे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आपल्या हाती सोपवताना मला विशेष आनंद होत आहे.

साधारणतः ‘सुदूर संवेदन’, ‘एरिअल आणि ड्रोन फोटोग्राफी’, ‘भौगोलिक माहिती प्रणाली’ (GIS) आणि ‘माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान’ (ICT) हे विषय विद्यार्थ्यांना क्लिष्ट आणि तांत्रिक वाटतात. बाजारात उपलब्ध असलेली माहिती बऱ्याचदा समजण्यास अवघड असते किंवा ती परीक्षभिमुख नसते. हीच उणीव भरून काढण्यासाठी ‘सिम्प्लिफाईड पब्लिकेशन’ ने हे पुस्तक संपूर्णतः फोर कलर आणि 100% Visual व Infographic स्वरूपात सादर केले आहे.

या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्येः

1. चित्रमय सादरीकरणः क्लिष्ट संकल्पना केवळ शब्दांत न मांडता, त्या प्रभावी Infographics, Flowcharts आणि Diagrams च्या माध्यमातून मांडल्या आहेत, ज्यामुळे हा विषय समजणे अत्यंत सोपे होईल.

2. परीक्षभिमुख रचनाः संयुक्त गट ‘ब’ आणि ‘क’ मुख्य परीक्षेमध्ये या विषयाला असलेले वेटेज लक्षात घेऊन, आयोगाला अपेक्षित असलेला ‘To the Point’ डाटा यामध्ये दिला आहे.

3. PYQs चा समावेशः अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी आयोगाच्या 240+ Previous Year Questions (PYQs) चा समावेश पुस्तकात केला आहे.

मला खात्री आहे की, हे ‘व्हिज्युअल आणि इन्फोग्राफिक’ पुस्तक तुमच्या अभ्यासाचा ताण कमी करून तुम्हाला या विषयात जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल. आपल्या यशात या पुस्तकाचा खारीचा वाटा असावा, हीच अपेक्षा!

आपल्या पुढील वाटचालीस आणि अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

आपला नम्र,

बाहाजी सुरणे

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.