Revisiting Subaltern Studies : Issues and Perspectives
Revisiting Subaltern Studies : Issues and Perspectives Original price was: ₹450.00.Current price is: ₹338.00.
Back to products

Maharashtratil OBC Rajkaran महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण Dr. Nitin Birmal

Original price was: ₹170.00.Current price is: ₹128.00.

Author         :    Dr. Nitin Birmal

Edition         :    2024   

Language     :   Marathi

Publisher   ‎ :   The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Maharashtratil OBC Rajkaran

महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण

Dr. Nitin Birmal

एका बाजूला ओबीसी राजकारण आणि दुसरीकडे एकजातीय राजकारण यांच्यामुळे एकूणच मागास जातींच्या राजकीयीकरणाला गती प्राप्त झाली.

आरक्षणाच्या निमित्ताने जे वाद नव्वदीच्या आरंभी झाले, त्यामुळे मागासलेपणाचा मुद्दा आणि मागासलेपणावर उपाययोजना करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी या दोन्ही बाबी अधोरेखित झाल्या. या कृतिप्रवणतेचा परिणाम म्हणून मागासलेल्या जातींमध्ये प्रतिनिधित्वाची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊन राजकीय हक्कांबद्दल आस्था निर्माण झाली. आरक्षणांचा वाद या अर्थाने कायदेशीर प्रशासकीय न राहता राजकीय बनला. काही प्रमाणात का होईना, पण या काळात एकूण मतदान आणि त्यातील मागासवर्गीयांचा हिस्सा वाढला. उच्च जातींच्या तुलनेने मागास जातींमध्ये मतदानाचं प्रमाण कांकणभर वाढलं. प्रचारातला त्यांचा सहभागही उच्च जातींच्या बरोबरीने आला. एकूणच ‘लोकशाही’ हे मागासवर्गीय समूहांच्या दृष्टीने महत्त्वाचं संसाधन बनलं व त्यामुळे त्यांचा लोकशाहीशी असणारा दुवा घट्ट झाला. विषमता प्रधान आणि वंशपरंपरेवर आधारित समाजात वावरून आधुनिक व्यवहार करताना लोकशाहीचा कसा उपयोग होतो हे या घडामोडीतून दिसून आलं. उच्च जातींचे लोक आणि माध्यमं ज्याला ‘जातीयवाद’ असं म्हणतात त्यामागे हा ‘लोकशाही प्रस्फोट’ (democratic upsurge) होता आणि त्यातून लोकशाही जास्त आशयपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली.

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.