

Maharashtratil Kalwa Sinchan महाराष्ट्रातील कालवा सिंचन Pradeep Purandare.
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00.
Author : Pradeep purandare
Edition : 2022
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Maharashtratil Kalwa Sinchan महाराष्ट्रातील कालवा सिंचन Pradeep Purandare.
राज्याची स्थापना होऊन सहा दशके झाल्याच्या निमित्ताने घेतलेला आढावा
कालवा ही एक सामाजिक-आर्थिक कंटूर-लाईन आहे. तीच्या एका बाजूला कोरडवाहू-दारिद्रय अन त्यातून आलेली असहायता आहे तर दुसऱ्या बाजूला सिंचित-श्रीमंती अन त्यातून आलेला माज आहे. कालवा ही एक विचित्र कंटूर-लाईन आहे कारण तिच्या खालच्या टोकाला परत कोरडवाहू-दारिद्रय आहे आणि वरच्या टोकाला सिंचित श्रीमंती!
“मंगल देशा, पवित्र देशा, अशा महाराष्ट्र देशाला साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यातील कालवा सिंचनाचा घेतलेला हा आढावा.
गोदा, कृष्णा, भीमा या महाराष्ट्राच्या ललाटिंच्या रेषा… त्यावरील असंख्य धरणे… त्यातील अमाप पाणी… कसं चाललं आहे त्या पाण्याचं व्यवस्थापन -“बुद्धीच्या देशात?
याचा हा कणखर लेखा जोखा ‘पानी कहां ठहरा होगा” हे सांगणारा. आधुनिक तंत्रज्ञान, कायद्याचे राज्य, जल-वैज्ञानिक भूमिका आणि समन्यायी पाणी वाटपाच्या शोधात जलक्षेत्रीय रेनेसों चा (वैचारिक पुनरुत्थान) आग्रह धरणारा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा हे प्रत्यक्षात यावे म्हणून…
Unique Maharashtratil Kalwa Sinchan pradeep purandare Book.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.