

Maharashtratil Jamin Vishayak Prashnanchi Zadazadti महाराष्ट्रातील जमीन विषयक प्रश्नांची झाडाझडती
₹60.00
Author : Satish Mukund Joshi
Edition : 2016
Language : Marathi
Publisher : Unique Academy
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Maharashtratil Jamin Vishayak Prashnanchi Zadazadti महाराष्ट्रातील जमीन विषयक प्रश्नांची झाडाझडती
लेखन व संकलन सतीश मुकुंद जोशी
सहा दशक भूधारकांनी भोगलेल्या व्यथा वेदना
देशभर आणि महाराष्ट्रात जमीनविषयक प्रश्न गंभीर होत असताना तरुण पिढीतील कार्यकत्यांच्या हातात या प्रश्नांविषयी संकलित माहिती असावी यासाठी या पुस्तकाचे एक प्रकारे पुनर्लिखाण मी करीत आहे. १९८९ साली ‘जमीन आमच्या हकाची’ या पुस्तकाचे लिखाण श्री. रा.वि. भुस्कुटे यांनी केले. ते पुस्तक माझ्या हाती १९९० साली मिळाले. या पुस्तकातील उल्लेख केलेल्या काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मला कार्य करण्याची संधी मिळाली. आज मागे वळून पाहाताना असे दिसते की या पुस्तकात ज्या प्रश्नांचा उल्लेख आहे, ते प्रश्न सुटलेले नाहीत. तर जमीनविषयक नव्या प्रश्नांची भर पडली आहे, म्हणून या पुस्तकाचे नाव ‘महाराष्ट्रातील जमीन विषयक काही प्रश्नांची झाडाझडती’ ठेवले आहे. श्री. रा. वि. भुस्कुटे यांच्या पुस्तकातील प्रश्नांचे एक प्रकारे पुनर्लिखाण करताना मला अवगत झालेल्या नव्या प्रश्नांविषयी मी लिखाण केले आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.