

Maharashtracha Itihas महाराष्ट्राचा इतिहास
₹585.00 Original price was: ₹585.00.₹439.00Current price is: ₹439.00.
Maharashtracha Itihas महाराष्ट्राचा इतिहास
Author : K’sagar, V. B. Patil
Edition : 11th-2025
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
In stock
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर
- सुधारित 11वी आवृत्ती
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा संयुक्त (Combine) 2025 राज्यस्तरावरील सरळसेवा भरती परीक्षा आणि पदवी व पदव्युत्तर परीक्षा यांकरिता उपयुक्त. बहुप्रतिक्षित..नवीन अभ्यासक्रमानुसार…
प्रा. व्ही बी पाटील सर व के’सागर सर
के’सागरीय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा, गट-क संयुक्त पूर्व परीक्षा व गट-क संयुक्त मुख्य परीक्षा या चारही परीक्षांमधील सामान्य क्षमता चाचणी या पेपर अंतर्गत ‘आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात’ हा निर्णायक घटक. राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर-१ (सामान्य क्षमता चाचणी) अंतर्गतही ‘भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ-महाराष्ट्राच्या भारांशासह’ हा एक महत्त्वाचा घटक, राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमध्येही भारतीय वारसा आणि संस्कृती, कला-साहित्य, संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ, आधुनिक भारताचा इतिहास व स्वातंत्र्य लढा आदी अभ्यासक्रमांतर्गतही विचारले जाणारे प्रश्न By default महाराष्ट्राच्या संदर्भात विचारले जाणे अध्याहृत आहे.
उपरोक्त सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर या संदर्भाची रचना साकारली आहे.
या संदर्भाची रचना साकारताना हा संदर्भ वर नमूद केलेल्या परीक्षांसाठी तर उपयुक्त ठरावाच; पण पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तो उपयुक्त ठरावा, असा समन्वयित दृष्टिकोन अंगीकारला आहे.
प्रा. व्ही. बी. पाटील या ज्येष्ठ, व्यासंगी व अभ्यासू सुहृदाच्या अमूल्य सहयोगातून व बहुमूल्य योगदानातून प्रस्तुतचा ग्रंथ साकारला आहे. या ग्रंथाच्या यशाचे श्रेय निर्विवादपणे त्यांचेच आहे.
अल्पावधीतच या पुस्तकाची अकरावी सुधारित व विस्तारित आवृत्ती विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपविण्याचा सुयोग आज आला आहे.
महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरणरचना व नेहमीची साधी, सोपी भाषा ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये माझ्या विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावतील, यात शंकाच नाही.
शुभेच्छांसह !
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.