Maharashtracha Bhugol A B Savadi महाराष्ट्राचा भूगोल-ए.बी.सवदी (Geography)
महाराष्ट्र अराजपति सेवा परीक्षांसाठी (गट आणि मटक महाराष्ट्राचा भूगोल या संघाची सुधारित आवृत्ती प्रकाशित होत आहे
नोबोबर 20022 मध्ये सुधारित नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आसन 2123 पासून एम.पी.एस.सी/महाराज सेवा परीगा (गट ब आणि गट क) परीक्षांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा (Combined Preliminary Examination) घेतली जात आहे.
पूर्व परीक्षेच्या आधारे एम.पी.एस.सी. महाराष्ट्र अराजपति सेवा (गट ब आणि गट क) मुख्य परीक्षा स्वतंत्र मुख्य परीक्षा म्हणून आयोजित केल्या जाणार आहेत.
संथाच्या सुधारित आवृत्तीमध्ये महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, 2024-25 तसेच इतर वेबसाइटच्या माहितीच्या आधारे अत्ययावत असंथाची माहणी केली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नानी देण्यात आली असून ते विद्याप्यौना अत्यंत उपयोगी ठरेल.
या संघाची रचना मुद्देसूद मांगी, उपमुळे तसेच तेने का यांच्या सहायाने केलेली आहे त्यामुळे विद्यायांना वाचताना पाची माहिती समजण्यास उपयुक्त होईन
बाइंडर्स
निराली प्रकाशनचे प्रकाशक श्री. विनेशभाई पुरिया आणि कार्यकारी प्रकाशक श्री. जिग्नेशभाई फुरिया निष्णात आहेत लेखकास्वातंत्र्य
देऊन उत्तम ग्रंथनिर्मिती व्हावी असा त्यांचा उयान हेतू अस्तो,
भूगोलाचे डीटीपीकरण माणजे एक प्रकारे तारेवरची कसरत असते. माहिती, नको, आलेख व तक्ते यांची सांगड घालून मर्यादित पानात प्रकरण सजवावे लागते. तक्ते, सांख्यिकीची वैशिष्टपूर्ण मांडणी, विश्लेषण करीत असताना निष्कर्षही आपोआप समोर येतात. अर्थात, यासाठी वेळ लागतो; या बाबतीत आमचा श्री. नितीन मि. भुता तरबेज आहे. बऱ्याच वेळा संदर्भ पाहत पाहत आणि प्रसंगी एडिटिंग करावे लागते; अशा प्रकारच्या मंधनामधूनच अमृतसिद्धी प्राप्त होते. प्रसंगी काही बहुमोल सूचना देऊन प्रकरणास मखरात बसविण्यात त्याचा हातभार लागला आणि आमची ब्रह्मानंदी टाळी लागली. अर्थात अंतिम फळ मधुर असते.
या ग्रंषाच्या शुद्धाशुद्धतेचा विचार करून सी. कविता यशवंत आमोणेकर (पवार) व सी. संध्या रमेश कोडे-देशमुख यांनी सुबक रीतीने वाचन केले. शासनाची आकडेवारीही निष्ट पद्धतीची असते; त्यामुळे माहिती व आकडेवारीचे वाचन त्यांनी अचूक रीतीने केले आहे. या ग्रंथात त्यांचा बहुमोल बाटा आहे
या संघाचे सुरुवातीचे काही नारी श्री. सुनील हेर्लेकर यांनी संगणकाचा उपयोग न करता स्वतःच्या हाताने तयार केले आहे, त्याची प्रचिती आपणास येईल.
अद्ययावत सांख्यिकीच्या आधारे सौ. योजना ग. देशपांडे यांनी विविध प्रकारचे काही आलेख व नकाशांची निर्मिती केली.
या संधासाठी श्री. अजित पाटील यांचे सहकार्य लाभले.
‘महाराष्ट्राचा भूगोल’ या ग्रंथाचे मुख श्री. अविनाश गुळवणी यांनी केले असून श्री. रवींद्र वालोवरे यांचेही सहकार्य लाभले.
श्री. वामोदरप्रसाद नीड यांनी संपाची छपाई व बांधणी करून लेखकाच्या हातात पहिली प्रत प्राप्त व्हावी यासाठी ते प्रयत्नशील असतात.
संथाचे वितरण नेहमीप्रमाणे श्री रवींद्र गायकवाड, श्री. वीरधवल शिंदे, श्री, भरत शहा यशस्वीरीत्या पार पाडतात
‘महाराष्ट्राचा भूगोल’ या ग्रंथाचे आमचे भावी शासकीय अधिकारी, नार्थी, विद्यार्थी, प्राध्यापक, वाचक आणि समीक्षक याचे स्वागत करतील अशी अपेक्षा करीत आहे, यांनी केलेल्या सूचनांचा स्वीकार करून पुढील आवृत्तीमध्ये समावेश करीन असे आश्वासन देतो.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Reviews
There are no reviews yet.