Khare Master (खरे मास्तर)-Vibhavari Shirurkar Marathi Book katha-kadambari (Novel)
Khare Master (खरे मास्तर)-Vibhavari Shirurkar Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹275.00.Current price is: ₹234.00.
Back to products
Simplified Chalu Ghadamodi Diary Ank 38th 11 May Te 31 July 2025 Balaji Surane Divya Mahale-Surane
Simplified Chalu Ghadamodi Diary Ank 38th 11 May Te 31 July 2025 Balaji Surane Divya Mahale-Surane Original price was: ₹220.00.Current price is: ₹154.00.

Lay Bhari Lathapana Samasya Va Upchar (लय भारी लठ्ठपणा: समस्या व उपचार)-Nanasaheb Choudhari Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹175.00.Current price is: ₹149.00.

Author           :       Nanasaheb Choudhari 

Edition          :        1 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9788196410995

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Lay Bhari Lathapana Samasya Va Upchar (लय भारी लठ्ठपणा: समस्या व उपचार)-Nanasaheb Choudhari Marathi Book katha-kadambari (Novel)

‘लय भारी’च्या निमित्ताने…

गेली सहा वर्ष मी ‘आहारशास्त्र व जीवनशैली’ या विषयाचा अभ्यास करत आहे. माझा मुलगा डॉ. मिलिंद हा अस्थिरोगतज्ज्ञ आहे.

त्याच्याकडे येणाऱ्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांमध्ये लठ्ठपणा किंवा स्थूलता यांचं प्रमाण जास्त असल्याचं त्याच्या लक्षात आलं असल्याचं त्याने मला सांगितलं. साधारणपणे ८० टक्के स्त्रिया व ६० टक्के पुरुष स्थूल असतात व ते गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी या आजारांवर उपचार घेण्यासाठी येतात. त्यांची तपासणी, एक्स-रे, काही वेळा एम. आर. आय. या चाचण्या करून औषधयोजना व सल्ला देताना, ‘तुम्ही तुमचं वजन कमी करा,’ अशी सूचना तो त्यांना देत असे. पण रुग्णांना आपलं वजन कसं कमी करायचं, त्यासाठी कोणत्या डॉक्टरकडे जावं, काय औषधं घ्यावीत याची नीट कल्पना येत नसे. हे रुग्ण ४० ते ५० वयोगटाचे असतात.

व्यायाम म्हणून त्यांना फार अंतर न दमता चालणंदेखील शक्य नसतं. यापैकी रुग्णांना रक्तदाब, हायपोथायरॉइड व मधुमेह यांचाही त्रास असतो. या विषयाकडे त्याने माझं लक्ष वेधलं.

माझं विचारचक्र सुरू झालं. खरंच, समाजात सभोवताली मध्यमवयीन व्यक्तींमध्ये शरीराचं वजन जास्त असल्याचं लक्षात येतंच. मग त्याचा सखोल अभ्यास सुरू केला. स्थूलता ही अवस्था आहे की रोग? वजन नेमके कशाचे? चरबीचे? आहारात कोणते पदार्थ खाल्ल्याने चरबी तयार होते? चरबी नेमकी कशामुळे वाढते? व्यक्ती जास्त खाते म्हणून ? ती जास्त का खाते? शरीराची हालचाल कमी होते म्हणून वजन वाढते ? मग यांना मधुमेह, रक्तदाब यांचाही त्रास का होतो? हाडं व सांधे का

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.