Lapawalelya Kacha (लपवलेल्या काचा)-Salil Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Author           :    Salil Kulkarni

Edition          :     1 ed

Language    ‏  :     Marathi

ISBN               :     9788197301100

Publisher      :     Mihana Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Lapawalelya Kacha (लपवलेल्या काचा)-Salil Kulkarni Marathi Book katha-kadambari (Novel)

तो चांगलाच गप्पिष्ट आहे.. गर्दीत रमायला त्याला आवडतं.. भोवतालची माणसं आणि मोबाईल फोन यांतून वेळ काढून तो स्वतःशीही बोलत असतो, हे या पुस्तकाच्या पानापानांतून जाणवतं ! कलावंताचं मन, तरीही एक त्रयस्थपणे पाहण्याची शक्ती आणि सूक्ष्म निरीक्षण यांतून सलीलचं लिखाण फुललं आहे ! ते मिस्कील आहे.. हळवं आहे.. क्वचित्प्रसंगी आक्रमक, झोंबरं आहे.. पण जे आहे ते तुमचं आमचं आहे ! त्याची लेखनशैली त्याच्या बोलण्यासारखीच आहे. म्हणूनच नैसर्गिक आणि साधी सरळ आहे ! या लेखातल्या प्रत्येक विषयानं सगळ्यात आधी त्याच्या मनाला स्पर्श केला आहे म्हणूनच ते एका सच्चा आवेगानं आणि भरभरून आलं आहे ! ‘संगीतकार असूनही लेखन चांगलं करता हो।’ अशा कोत्या कौतुकापुढे जाऊन हे लेखन स्वतःच्या गुणांवर उभं आहे !

त्याने या लपवलेल्या काचा अशाच शोधून काढत राहायला हव्यात, कारण अशा काचा कधीच ‘व्यक्तिगत’ उरत नसतात अशा काचांच्या झुंबरहंड्याच अनेकांची मनं उजळवीत असतात !

संदीप खरे

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.