

Khol Khol Pani Perumal Murugan
₹495.00 Original price was: ₹495.00.₹421.00Current price is: ₹421.00.
Author : Perumal Murugan
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : Mehta Publishing House Pvt. Ltd.
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Khol Khol Pani खोल खोल पाणी
पेरुमाल मुरुगन
अनुवाद सुप्रिया वकील
बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकऱ्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा…. खडतर आयुष्याचे चटके खाताना मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा… पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला….
या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं.
‘कुलामाथारी’ या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद.
Marathi Novel By Perumal Murugan
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.