Purchundi (पुरचुंडी)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)
Purchundi (पुरचुंडी)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.
Back to products
Purvarang (पूर्वरंग)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)
Purvarang (पूर्वरंग)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel) Original price was: ₹400.00.Current price is: ₹340.00.

KhogirBharti (खोगीरभरती)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author           :        P.L.Deshpande 

Edition          :         39 ed

Language    ‏  :        Marathi

Publisher    ‎  :        Shree Vidya Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

KhogirBharti (खोगीरभरती)-P.L.Deshpande Marathi Book katha-kadambari (Novel)

खोगीरभरतीची ही पाचवी आवृत्ती. ह्या प्रसंगी सतरा वर्षांपूर्वी निघालेल्या पहिल्या आवृत्तीची छपाई, कागद वगैरे आठवून कंठ दाटून येतो. मी एक होतकरू लेखक होतो; पण त्या पुस्तकाला जुळारी आणि त्यांचे ते जुळवणे तपासणारेही होतकरूच लाभतील आणि माझ्या साहित्याकडे उमेदवार मुद्रकांना पहिले खिळे ठोकण्याचे शिक्षण देण्याचे ‘म्याटर’ एवढा केवळ शैक्षणिक हेतू डोळ्यांपुढे ठेवून पाहाण्यात येईल ह्याची कल्पना नव्हती. त्यामागून आलेल्या आवृत्त्यांत पहिल्या आवृत्त्यांतले मुद्रणदोष काढायचा प्रयत्न झाला, पण निकराचा हल्ला होणे आवश्यक होते. ती जिम्मेदारी प्रा. श्री. पु. भागवत यांनी आपुलकीने स्वीकारली. श्री. पु. भागवतांना हे मुद्रिते पाहण्याचे काम सांगताना मला माझ्या आजीची आठवण झाली. शारीरिक शिक्षण परिषदेच्या निमित्ताने माझ्या आजोबांना भेटायला आलेल्या एका मल्ल‌विद्याविशारदाकडून आमच्या आजीने कोळशाचे पोते माळ्यावर चढवून घेतले होते. पण श्री. पुं. नी मात्र एखाद्या कडक फौजदाराच्या दमाने अक्षराअक्षराची (आणि मधूनमधून माझीही) झडती घेऊन त्यांना लायनीत आणले. त्यात पुन्हा ही एक नव्या शुद्धलेखनाची भानगड. अनुच्चारित अनुनासिके वगैरे वगैरे. सारे कष्ट सोसून त्यांनी ही साफसुफी केली. बहिरंगाप्रमाणे अंतरंगात सुधारणा शक्य होईल की काय म्हणून मी प्रयत्न केला. ही ओळ नको, तो परिच्छेद गाळावा, असे करीत काटछाट केल्यावर पाचवी आवृत्ती ही वर दोन-चार ओळी व खाली कोरे पान सोडलेली रोजनिशी किंवा अत्याधुनिक कादंबरी म्हणून विकावी लागेल, अशी भीती वाटली. अंतरंग पूर्ववत सदोष ठेवले तर निदान वर्गात शिकवणारांना तरी उत्साह वाटेल, म्हणून तसेच ठेवले.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.