Back to products
Regh (रेघ)-Avdhut Dongre Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
Regh (रेघ)-Avdhut Dongre Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd Original price was: ₹850.00.Current price is: ₹680.00.

Kashmir Prashna (काश्मीर प्रश्न)-N Y Dole Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd

Original price was: ₹370.00.Current price is: ₹296.00.

Author           : N Y Dole 

Edition          : 1 ed          

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9788195735327

Publisher      : Shabd Publication शब्द पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Kashmir Prashna (काश्मीर प्रश्न)-N Y Dole Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd

भारताला गेली पंच्याहत्तर वर्षे सातत्याने काश्मीरच्या समस्येचा कमी-अधिक तीव्रतेने सामना करावा लागलेला आहे. काश्मीर हे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला, भौगोलिक अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला असलेले सर्वात महत्वाचे आव्हान आहे. पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही शत्रूराष्ट्र काश्मीर प्रश्नात हस्तक्षेप करत असतात. अशा पार्श्वभूमीवर काश्मीरचा इतिहास, भूगोल, फाळणीचे राजकारण, लष्करी संघर्ष, पाकिस्तानची भूमिका, स्वातंत्र्योत्तर काश्मीरची वाटचाल, गुंतागुंतीचे राजकारण, दहशतवादाचे आव्हान, काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीय परिमाण इ. कडे चिकित्सक आणि विवेकी दृष्टिकोनातून कसे पाहावे यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

पुस्तकाचे लेखक दिवंगत प्राचार्य ना. य. डोळे यांची ओळख ही निवडक परंतु उत्तम दर्जाची पुस्तके लिहिण्यासाठी होते. स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आणि वसा लाभलेल्या डोळे सरांनी मराठवाड्यात राहून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. लेखन व संशोधनासाठी साधनांची कमतरता आणि प्रतिकूलता असतानाही डोळे सरांनी देशाच्या राजकारणाचा आणि देशासमोरील प्रश्नांचा चिकित्सक अभ्यास सुरूच ठेवला होता. हे पुस्तक हे त्याची परिणती आहे.

देशातील वैचारिक आणि राजकीय वर्तुळात काश्मीरविषयी तीव्र मतमतांतरे असताना अशा स्वरूपाचे पुस्तक नेमका प्रश्न समजावून देणे आणि उत्तरांची दिशा शोधणे यादृष्टीने फारच महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच आजही काश्मीर प्रश्नाची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.