Karyakartyansathi Tipanvahi ( Bhag -2 )

60.00

Author          :         Sanjeev Chandorkar

Edition          :         2014

Language    ‏  :        Marathi

Publisher     ‎ :        The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

KaryaKartyansathi Tipanvahi ( Bhag-2 )

Sanjeev Chandorkar

परिवर्तनवादी चळवळीच्या आत-बाहेर राहणाऱ्या वाटसरूंना केंद्रस्थानी ठेवून हे लेख लिहिले आहेत. समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक खोल व व्यापक होण्यासाठी, चळवळीच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चिल्या जाणाऱ्या विषयांची यादी अधिक व्यापक/खोल होण्याची गरज आहे. खरे तर असे विषय खूप आहेत आणि ते अनेकांच्या हृदयात सतत सलत असतात. प्रत्येकजण आपापल्या जवळच्या वर्तुळात त्यावर साधकबाधक चर्चादेखील करीत असतो. अशा सर्वांनी चळवळीच्या औपचारिक फोरम्सवरदेखील हे विषय न्यावेत म्हणजे चळवळ अधिक सुदृढ व्हायला मदत होईल. अशा विषयांवरील मुद्दे गुंतागुंतीचे आहेत व त्यावर सर्वांचेच एकमत होईल असेदेखील नाही. पण जाहीर व्यासपीठावर त्यांची चर्चा झाल्यास सर्वांनाच वैचारिक स्पष्टता येण्यास मदत होईल.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.