Haravalelya Mandirache Rahasya Sudha Murty
Haravalelya Mandirache Rahasya Sudha Murty Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.
Back to products
Garudjanmachi Katha Sudha Murty
Garudjanmachi Katha Sudha Murty Original price was: ₹220.00.Current price is: ₹187.00.

Kalpavrukshachi Kanya Sudha Murty

Original price was: ₹220.00.Current price is: ₹187.00.

Author         :      Sudha Murty

Edition         :      2023

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Kalpavrukshachi Kanya कल्पवृक्षाची कन्या

सुधा मूर्ती

अनुवाद : लीना सोहोनी

भारतामध्ये पुराणांत स्त्रिया संख्येने कमी आढळतात हे खरं असलं, तरी त्यांच्या अंगची शक्ती, क्षमता, ऊर्जा आणि गूढता यांचं जुन्या ग्रंथांमध्ये पानोपानी वर्णन केलेलं आढळतं. त्यांनी राक्षसांचं निर्दालन करून आपल्या भक्तांचं रक्षण केल्याच्या कथा तर कितीतरी आहेत. या कथासंग्रहामध्ये पार्वतीपासून अशोकसुंदरीपर्यंत आणि भामतीपासून मंदोदरीपर्यंत अनेक निर्भय आणि मनमोहक स्त्रिया आपल्या भेटीला येतात. या स्त्रियांनी आपले पती असणाऱ्या देवांच्या वतीने राक्षसांशी युद्धे केली, त्यांचं निर्दालन केलं. या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ तर होत्याच; पण स्वतःच्या नशिबाच्या शिल्पकारही त्या स्वतःच होत्या.

भारतभरातील रसिक वाचकांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून एका चित्तथरारक आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासाला घेऊन जातात. काळाच्या पडद्याआड गेलेल्या या कथांमधून पुन्हा एकदा जिवंत होऊन आपल्या भेटीला आलेल्या स्त्रियांविषयी जाणून घेताना सर्वांनाच आयुष्यावर सखोल परिणाम घडवून गेलेल्या काही स्त्रियांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की

Marathi Novel By Sudha Murty

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.