

Kabir ,Kabir कबीर प्रारंभिक आधुनिक काळातल्या एका कवी व तत्त्वज्ञाचं जीवन आणि कार्य
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : Purushottam Agrawal
Translator : Pranav Sakhdev
Edition : 2021
ISBN : 9789391629168
Language : Marathi
Publisher: : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
In stock
Kabir ,Kabir कबीर प्रारंभिक आधुनिक काळातल्या एका कवी व तत्त्वज्ञाचं जीवन आणि कार्य
लेखक : पुरुषोत्तम अग्रवाल
प्रस्तावना आणि चित्रं : देवदत्त पट्टनायक
अनुवाद : प्रणव सखदेव
कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि
शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही
ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत
आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य य आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात. या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही.
देवदत्त पट्टनायक
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.