

Jilha Nyayalay Bharti Zalele Paper’s (जिल्हा न्यायालय भरती)-Samadhan Nimsarkar
₹440.00 Original price was: ₹440.00.₹308.00Current price is: ₹308.00.
Author : Samadhan Nimsarkar
Edition : 1 ed- 2025-26
Language : Marathi
Publisher : SAIMkatta
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Jilha Nyayalay Bharti Zalele Paper’s (जिल्हा न्यायालय भरती)-Samadhan Nimsarkar
हजाटते तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारतात, प्रारंभीच्या काळात अडखळत चाचपडत शललेल्या या वाटचालीत समज असन्ज, मय-आशंका वाचेच मनावर गारूड असते, विद्यार्थ्यांच्या नेमक्या पाच मनःस्थितीचा फायदा उठवीत बाजारू दर्जा असलेली पुस्तके, नोट्स, बाजारात भाऊगर्दी करतात. आजपर्यंतः पुस्तकांमध्ये तेच ते दितीरीवाजाप्रमाणे पाठीमागील माहिती आपल्याला पुढच्या पुस्तकात मिळते; पण काहीतरी दुसन्यापेदा आगळीवेगळी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा पीटीच्या चळवळीमांचे विविध उपक्रमांध्या माध्यमांतून कार्य करीत आहोत. हे उपक्रम राबवित असताना या उपक्रमांद्वारे लाभान्वित झालेल्या व प्रेरणा मिळालेल्या काही हितचिंतक लोकांनी या उपक्रमाला पुस्तकाबद्ध करण्याच्या सूचना
या सूचना व काही लोकांच्या सहकार्यामुळे स्पर्श परीक्षेला उपयुक्त असे अनेक परीक्षाभिमुख अभ्यास संदर्भाची निर्मिती आजपर्यंत करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स’ या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शासकीय पद मिळविण्याची यडपड सर्वच करतात. परंतु Well begin is half done या युक्तीप्रमाणे सूक्ष्म अभ्यास करून पुढील रूपरेषा ठरवितात. में योग्य नियोजनाद्वारे एकाच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करतात म्हणून प्रत्यक्ष जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स’ विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुरूप विश्लेषण करा कोणत्या भागावर किती गुणाचे प्रश्न विचारले जातात हे पहा आणि त्यानुसारव अभ्यासाची पुक्ती रणनिती तयार करा. DMR पेपर्स तुम्हाला नियोजन करण्यास मदत करतील.
प्रस्तुत ‘जिल्हा न्यायालय झालेले पेपर्स पुस्तकामध्ये 2018 से 2025 पर्यंतच्या न्यायालयीन झालेले पेपर्स देण्यात आले असून त्यांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. तसेच संगणक आणि नवीन ABCD पॅटर्ननुसार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे न्यायालयीन संदर्भातील माहिती, मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन आणि विशेष म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे आगामी न्यायालय पटीदक्षेसाठी अतिशय उपयुक्त असून संबंधित पुस्तक तुम्हाला ‘जिल्हा न्यायालय प्ररीदीला अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी आम्ही अपेक्षा करतो.
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा…!
समाधान निमसरकार
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.