Janma Te Punarjanma-Narsinh Bhosale Marathi Book katha-kadambari (Novel) जन्म ते पुनर्जन्म

Original price was: ₹225.00.Current price is: ₹180.00.

Author        :   Narsinh Bhosale

Edition        :   1 ed 2021

Language  ‏ :     Marathi

Publisher  ‎ :    Ojaswi Prakashan Pune

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Janma Te Punarjanma-Narsinh Bhosale Marathi Book katha-kadambari (Novel) जन्म ते पुनर्जन्म

प्रस्तावना

डॉ. श्रीपाल सबनीस

नरसिंह मन्याबापु भोसले यांनी जन्म ते पुनर्जन्म या पुस्तकात त्यांच्या प्रदीर्घ पोलिस सेवेतुन प्राप्त झालेले अनुभवाचे शहाणपण अभिव्यक्त केलेय. पोलिस विभागातील वरिष्ठ पदावर काम करताना त्यांना जीवनाचे विविध बरे वाईट अनुभव आले. उघड्या डोळयांनी त्यांनी गुन्हेगारी जग आकळले. त्यातुन त्यांचे विधायक चिंतन जन्माला आले.

संसारी जीवनातील धोके कोणते ? अचानक संकटे आल्यास कसे तोंड द्यावे? कुटूंबातील संघर्ष कशामुळे होतात? त्यावर उपाय कोणता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नरसिंह भोसले यांनी या लेखनात दिलेली आहेत. त्यामुळे सर्व स्तरावर सर्व प्रकारचे जीवन जगणाऱ्या सर्वांसाठी या पुस्तकात दिलासा आहे. समस्या पुर्तीचे व संकट मुक्तीचे हे लेखन मला इतर वाङ्मयीन प्रवाहापेक्षा वेगळे आणि उपयुक्त वाटते. आजवर मी २२४ ग्रथांना प्रस्तावना लिहिल्यात पण या पुस्तकाचे वेगळेपण मला विशेष भावले तेव्हा २२५ क्रमांकाची प्रस्तावना लिहिताना मला समाधान आहे.

या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत नरसिंह भोसले यांच्या पत्नी, मुले व गुरूवर्यांचे असलेले श्रेय लेखकाने कुशलतेने नोंदले आहे. तसेच डॉ. बापुराव देसाई यांना ‘खान्देशरत्न’ संबोधुन त्यांच्या विधायक सुचना बद्दल ही ऋण व्यक्त केलेय. शांतीदुत परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल जाधवांसह सर्वच स्नेही, नातेवाईक व संस्थेचे पाईक यांच्या बद्दल ऋणांची भावना लेखकाच्या मनोगतात नोंदली आहे. अर्थात ‘शांतीदूत’ परिवाराचा ध्येयवाद पचवूनच लेखक भोसले या पुस्तकाच्या लेखनात रमल्याचे सत्य विलोभनीय आहे.

Available at Ksagar Book Centre Granth

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.