

Janglachi Duniya (जंगलाची दुनिया)- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI
₹60.00
Author : Maruti Chitampalli
Edition : 6 ed
Language : Marathi
Publisher : Sahitya Prasar Kendra
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Janglachi Duniya (जंगलाची दुनिया)- Maruti Chitampalli MARATHI (NOVEL) BOOK KATHA-KADAMBARI
सुप्रसिद्ध पक्षितज्ज्ञ श्री. मारुती चितमपल्ली हे निसर्गलेखक म्हणून ख्यातीप्राप्त आहेत. त्यांच्या जवळ-जवळ सर्वच पुस्तकांना अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व निसर्गसंरक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने श्री. मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या निवडक कथांचे खास विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोप्या व सरळ भाषेत रूपांतर करून “जंगलाची दुनिया” हे सुंदर पुस्तक विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिले. अल्पावधितच हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले असून, विद्यार्थ्यांना निसर्गाकडे, निसर्गसंरक्षणाकडे व पर्यावरणकडे वळविण्यात मोलाची भूमिका बजावित आहे.
प्रकाशक
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.