ISRO The Pride of India (इस्रो द प्राईड ऑफ इंडिया)-Nitin Hande Marathi Book katha-kadambari (Novel) New Era

Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.

Author           :     Nitin Hande 

Edition          :     1 ed 

Language    ‏  :     Marathi

ISBN               :     9789394266780

Publisher      :      New Era Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

ISRO The Pride of India (इस्रो द प्राईड ऑफ इंडिया)-Nitin Hande Marathi Book katha-kadambari (Novel)

इसो ही भारतातील अतिशय महत्त्वाची संस्थांपैकी एक गणली जाते. यासाठी इस्रोनं देशासाठी दिलेलं केवळ भौतिक योगदान विचारात घेण्याची आवश्यकता नाही. भौतिक योगदानासोबतच देशाचा आत्मविश्वास, अस्मिता आणि प्रेरणा या पातळ्यांवर इस्रोचं योगदान अतुलनीय ठरतं. इस्रोच्या कामगिरीतून ‘येस वी कॅन डू इट’ हा आत्मविश्वास भारताच्या जनतेला सातत्यानं मिळत असतो.

आज, एकविसाव्या शतकात भारत तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महाशक्ती बनत आहे. एकेकाळी सायकल आणि बैलगाडीवर रॉकेट नेताना जे जग भारतावर हसलं असेल, तेच जग आज इसोची प्रगती पाहून चकित होत आहे. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याच सुमारास इतर अनेक देशांना देखील स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्यांच्यापैकी कोणताही देश आज तंत्रज्ञानामध्ये भारताएवढा अग्रेसर झाला नाही. तंत्रज्ञानाबाबत आजही ते अमेरिका, रशिया किंवा युरोपीय देशांवर अवलंबून आहेत. भारत मात्र तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्वयंपूर्णतेकडे पावलं टाकत असताना इतर देशांचीदेखील गरज भागवत आहे. आज विकसित देशदेखील आपले उपग्रह पाठवण्यासाठी इसोची निवड करत आहेत.

भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यातील एक मानाचं पान इसोला नक्कीच असेल.

या संस्थेची जडणघडण कशी झाली? तिचे शिल्पकार कोण आहेत ? तिच्या आजवरच्या प्रवासात काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली? इसोसोबतच्या सहयोगी संस्था नक्की काय योगदान देतात? या क्षेत्रात संशोधनाच्या काय संधी उपलब्ध आहेत ? हे सर्व जाणून घ्या !

रॉकेट सायन्स किंवा इतर कोणतंही शाख हे कधीच क्लिष्ट नसतं. एकदा हे विषय समजायला लागले, की त्यांची गोडी वाटू लागते. ही गोडी अधिकाधिक वाढावी या अपेक्षेसह हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.