Ranmeva (रानमेवा)-Sandip Khurud Marathi Book katha-kadambari (Novel) New Era
₹150.00 Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
Author : Sandip Khurud
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 9789394266056
Publisher : New Era Publishing House
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ranmeva (रानमेवा)-Sandip Khurud Marathi Book katha-kadambari (Novel) New Era
संदीप खुरुद यांच्या ‘रानमेवा’ संग्रहातील गोष्टी अस्सल आहेत. मातीतल्या आहेत. अनुभवलेल्या आहेत. त्यात उसनवारी नाही. कथेचा परिसर आणि पात्र जिवंत करायची सहजता त्यांच्यात आहे. स्वतःला थोर न मानणारे लेखक खूप निरागस वाटतात. निर्मळ वाटतात. त्यांच्या गोष्टी तुमच्या आमच्या असतात. दाद घेण्यासाठी ताणलेला आलाप नसतो. दिखाऊ स्वर नसतो. संदीप खुरुद माणूस म्हणून साधे आहेत. त्यांची कथाही तशीच आहे. आव नसलेली. पण खूप काही सांगून जाणारी, विषयांची कमी नाही त्यांच्याकडे. स्वतःच्या प्रेमात पडलेली माणसं वारंवार आरसा पाहतात. स्वतःपलीकडे पण जग सुंदर आहे याची जाणीव असलेली माणसं गोष्टी टिपत राहतात. संदीप खुरुद यांनी टिपलेल्या आणि सहजतेने मांडलेल्या गोष्टी वाचनीय आहेत. त्यांच्या पहिल्या वहिल्या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. रानमेवा वाटत रहावा. प्रत्येकाला भेटत रहावा. असेच लिहीत रहा आणि मन जिंकत रहा.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.