I Have A Dream आय हॅव अ ड्रीम Rashmi Bansal, Kirti Parchure

Original price was: ₹395.00.Current price is: ₹356.00.

Author          :       Rashmi Bansal, Kirti Parchure

Edition          :       3rd 2020

Language    ‏ :      Marathi

Publisher     :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

I Have A Dream आय हॅव अ ड्रीम

ध्यास स्वप्नांचा…

सामाजिक समस्यांवर नवे उपाय शोधणाऱ्या उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या

Rashmi Bansal, Kirti Parchure

‘आय हॅव अ ड्रीम’ ही कथा आहे, वीस जणांची! जे एखाद्या उद्योजकाप्रमाणे विचार आणि कृती करतात. त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी स्वतःला वाहून घेतलंय; पण त्यांच्यात एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे, व्यवस्थापनाची तत्त्वं समाजहितासाठी वापरली जाऊ शकतात, किंबहुना वापरली गेलीच पाहिजेत हा त्यांचा विचार! त्यांची प्रत्येकाची कहाणी हेच ठासून सांगते, की क्रांतीकारी बदल घडवून आणण्याची सुरुवात एकट्या माणसापासून होत असते आणि तो माणूस तुमच्या शेजारी राहणाराही असू शकतो… अगदी तुमच्यासारखाच.

Inspirational Novel By Rashmi Bansal

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.