Paraka ( Albert Camus ) परका
Paraka ( Albert Camus ) परका Original price was: ₹300.00.Current price is: ₹240.00.
Back to products
I Am A Troll मी आहे ट्रोल
I Am A Troll : मी आहे ट्रोल Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

Hyo Turung Fodayacha Hai Ga ह्यो तुरूंग फोडायचा हाय गं

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

Author          : Gail Omvedt

Translator  : Pramod Mujumdar

Edition         : 2022

ISBN             : 9789391629472

Language  ‏  : Marathi

Publisher: ‎ : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

In stock

Categories: ,
Description

Hyo Turung Fodayacha Hai Ga ह्यो तुरूंग फोडायचा हाय गं

लेखक : गेल ऑमव्हेट

अनुवादक :  प्रमोद मुजुमदार

ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं ! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सहभागाचा जिवंत अनुभव मंडणारा दस्तैवज! गेल म्हणतात, गरीब शेतकरी स्त्रियांच्या लढाऊ संघर्षाच्या अनेक कथा तो पर्यंत मी ऐकल्या होत्या… या शेतमजूर स्त्रिया आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या, पोलीसांचे कडे तोडायच्या… मला प्रश्न पडायचा की, आपले स्वत:चे स्त्री असणे या बद्दल भारतातील खालच्या वर्गातील स्त्रिया नेमका कसा विचार करतात ? खेड्यातील जीवनावर तो पर्यंत शेकडो मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अहवाल तयार झाले होते…या सर्व अहवालात असे गृहित धरले होते की, सर्व स्त्रिया निमूटणे दडपणूकीला बळी पडतात… हे खरे आहे का ?, या स्त्रिया कसा विचार करतात ? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि भारतीय स्त्रियांशी जिवंत नाते निर्माण करणारा हा संवाद … गेल ऑम्वेट यांच्या अस्सल राजकीय जाणिवांचा पट उलगडणारा वैयक्तिक अनुभव …

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.