How to Win Friends and Influence People (हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल)-Dale Carnegie Book katha-kadambari (Novel) Goyal

Original price was: ₹150.00.Current price is: ₹120.00.

Author           :  Dale Carnegie 

Edition          :  1 ed          

Language    ‏  :  Marathi

ISBN               :  9788194483618

Publisher      :  Goyal Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

How to Win Friends and Influence People (हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल)-Dale Carnegie Book katha-kadambari (Novel) Goyal

जीवनाच्या किंवा व्यवसायाच्या प्रवाहात सर्वार्थाने यशस्वी कसे व्हायचे,

आपली प्रत्येक भेट, व्यवहार व संवाद मोठ्या आनंदाने व मैत्रीपूर्णतेने करीत, अंगभूत क्षमतांचा व ऊर्जेचा विनियोग कसा करायचा, याची दिशा आणि दृष्टी डेल कार्नेगी सहजपणे देतात.

ते म्हणतात : मैत्रीपूर्ण संवादशीलता व व्यवहार हा असामान्यपणे आनंददायी आणि शक्तिशाली असतो. आपली प्रत्येक कृती ही मैत्रीला-संवादशीलतेला तसेच चांगुलपणाला बहर आणणारी व्हायला हवी!

आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे मैत्रीपूर्ण, संवादशील वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे.

आपल्या कृती-उक्तीतून लोकांना तुम्हाला प्रेरित व प्रभावितही करता आलं पाहिजे.

सहयोग आणि सहप्रवासात

मैत्र, संवादशीलता, गुणग्राहकता, आत्मसन्मान, आदर योग्य स्तुती-प्रशंसा, स्वागतशील व सहानुभूतीपूर्ण कृती ह्या गोष्टींना जवळ करीत चला !

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.