Yash Tumchya Hatat यश तुमच्या हातात Ashok Kashid
Yash Tumchya Hatat यश तुमच्या हातात Ashok Kashid Original price was: ₹250.00.Current price is: ₹213.00.
Back to products
Errorless 44000+ Pustakache Nave Rup Police Bharati Granth Bhag-2 ( Ganit Va Buddhimatta ) Vitthal Bade
Errorless 44000+ Pustakache Nave Rup Police Bharati Granth Bhag-2 ( Ganit Va Buddhimatta ) Vitthal Bade Original price was: ₹560.00.Current price is: ₹392.00.

He Pustak Tumcha Jeevan Vachavu Shakat Dr. Karan Rajan, Dr. Ajey Hardikar

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.

Author          :        Dr. Karan Rajan, Dr. Ajey Hardikar

Edition          :       2025

Language    ‏ :       Marathi

Publisher     :       Madhushree Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

He Pustak Tumcha Jeevan Vachavu Shakat

Dr. Karan Rajan, Dr. Ajey Hardikar

मानवी शरीर समजून घेण्यासाठीचे हे पुस्तक समाजमाध्यमांत सक्र लोकप्रिय सर्जनने लिहिले आहे. यात एक मजेदार आणि तथ्य पा जगण्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे. हे पुस्तक साचलेल्या विविध मिथकांना दूर करते आणि आपले शरीर कसे कार्य करते यावद्दल खरी, आश्चर्यकारक माहिती सामाईक करते.

अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले तरी, मानवी शरीराची तग धरून राहण्याची क्षमता असामान्य आहे.

डॉ. करण राजन यांनी रुग्णालयात अनेक वर्षे काम करून कष्टाने शिकलेले मौल्यवान धडे आणि आरोग्यविषयक युक्त्यांनी हे पुस्तक भरलेले आहे. यामध्ये मानवाच्या अद्भुत शरीराचा गुणगौरव आहे. है पुस्तक तुम्हाला तणाव कमी करण्यास तसेच निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करेल.

या पुस्तकात, डॉ. करण राजन आपल्या शरीराच्या कार्य करण्याच्या विचित्र आणि अद्भुत पद्धती स्पष्ट करतात आणि समस्यांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक युक्त्या सांगतात. त्यांनी समाविष्ट केलेल्या काही गोष्टींमध्ये नाकाचे केस उपटण्याचे धोके, ताण कमी करण्यासाठी तुमच्यातील सुप्त, नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया, वेदना कमी करण्यात मदत करण्यासाठीच्या सोप्या मानसिक युक्त्या, तुम्ही कधीही पाद रोखून का धरू नये ? आणि यांसारख्या इतर बऱ्याच काही गोष्टींचा समावेश आहे.

“जेव्हा तुम्हाला वैद्यकीय तथ्ये आणि वैद्यकीय मिथके एकमेकांपासून विलाग करावयाची असतील तेव्हा डॉ. करणसारखे दुसरे कोणी नाही. हे एकमेव पुस्तक आहे जे तुम्हाला जितके हसायला लावेल, तितक्याच प्रमाणात शिकवेलही.”

Translated Marathi Novel By Dr. Ajey Hardikar

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.