Maharashtrache Shasan Aani Rajkaran Dr. Dnyandeep Bhaisare
Maharashtrache Shasan Aani Rajkaran Dr. Dnyandeep Bhaisare Original price was: ₹450.00.Current price is: ₹405.00.
Back to products
Kalpavrukshachi Kanya Sudha Murty
Kalpavrukshachi Kanya Sudha Murty Original price was: ₹220.00.Current price is: ₹187.00.

Haravalelya Mandirache Rahasya Sudha Murty

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author         :      Sudha Murty

Edition         :      2023

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Haravalelya Mandirache Rahasya हरवलेल्या मंदिराचे रहस्य

सुधा मूर्ती

अनुवाद : लीना सोहोनी

भारताच्या लाडक्या कथाकार सुधा मूर्तीच्या लेखणीतून साकार झालेली एक नवी साहसकया शहरात कावलेली मुलगी अनुष्का सुट्टीत आपल्या आजी आजोबांच्या गावी येते. खेडयातले संथ जीवन बघून तिला आश्चर्याचा धक्का बसतो पण ती लगेचच तिथे रुळते. तिथल्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ती सहभागी होऊ लागते. पापड बनवणं, सहलीला जाणं, सायकल चालवायला शिकणं आणि नव्या मित्रमंडळीबरोबर झालेली दोस्ती या सगळ्यात तिचे दिवस भराभर जाऊ लागतात…

आणि एक दिवस गावाजवळच्या रानात आपल्या मित्रमंडळीबरोबर सहलीला गेलेली असताना अनुष्काला एका जुन्या, पायऱ्या असलेल्या विहिरीचा शोध लागतो. या विहिरीबद्दल तिनं नुकतीच आजीकडून एक दंतकथा ऐकलेली असते.

निर्भय अनुष्कासोबत एका नव्या साहसासाठी तयार व्हा! सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या या पुस्तकाची गोडी अवीट आहे. ते एकदा हातात आल्यावर खाली ठेवावंसं वाटणारच नाही!

Marathi Novel By Sudha Murty

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.