Granthalay Aani Mahitishastra DMER Zalele Paper’s Samadhan Nimsarkar
प्रस्तावना
विद्या विद्यार्थी मित्रांनो,
वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग (DMER) मध्ये शासकीय सेवेत जू होऊन आपले करिअर पडण्याचे स्वप्न तुम्ही उराशी बाळगले आहे. हे वप्न सत्यात उतरवण्यासाठी योग्य दिशेने आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्यात्पर्यारमक युगात परीक्षेच्या बदलल्या स्वरूपा नुहार आणि अभ्वाङक्रमानुसार तयार केलेले दर्जेदार अभ्यास साहित्य मिळणे, हे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले आणि सर्वांत महत्वाचे पाऊल ठरते.
हेयोन बंधा आणि माहितीशास्त्र झालेले हे पुस्तक आपल्या हाती देता अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक DMR च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त संचालयातील महाराष्ट्राती पहिले आणि एकाने पुस्ता प्रकाशित करण्यात आले आहे.
सर्वसमावेशक अभ्यासक्रम, परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व विषयांचा सखोल आणि अचूक माहिती डीडामोडी आणि परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार अद्ययावत माहितीचा समावेश, सराव प्रश्नांच आवासोपी आणि सुटसुटीत भाषा, विलष्ट विषयही सहज समजतील अशा सोप्या भाषेत मांडणी अचा प्रत्येक घटकानंतर पुरेपूर सरावासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश असून आमचा विश्वास आहे की हे पुस्तक तुमच्या तयारीला योग्य दिशा देईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढवेल,
हे पुस्तक पर्या परीक्षेतील तुमच्या यशासाठी अतिशय उत्तम आणि अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक उर्नदवाटाने या पुस्तकाचा नक्कीच सखोल अभ्यास करावा.
तुमच्या ध्येयपूर्तीसाठी आणि परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा।
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.