Rajyaseva Mukhya Pariksha Patrata Paper Marathi
Rajyaseva Mukhya Pariksha Patrata Paper Marathi Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00.
Back to products
Pune Mahanagarpalika (PMC) Bharti Pariksha
Pune Mahanagarpalika (PMC) Bharti Pariksha Original price was: ₹495.00.Current price is: ₹371.25.

Grammahasul Adhikari Bharti Pariksha 93 Prashnapatrika Talathi Bharti Pariksha-Vinayak Ghayal,Vidya Deshpande-K Sagar (ग्राम महसूल अधिकारी)

Original price was: ₹895.00.Current price is: ₹627.00.

Author         :  Vinayak Ghayal,Vidya Deshpande

Edition        :  4 ed 2026

Language ‏   :  MARATHI

Publisher: ‎  : K’sagar Publications 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Grammahasul Adhikari Bharti Pariksha 93 Prashnapatrika Talathi Bharti Pariksha-Vinayak Ghayal,Vidya Deshpande-K Sagar (ग्राम महसूल अधिकारी)

लेखकाचे मनोगत

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

तलाठी भरती परीक्षेचे वेध आता आपणा सर्वांनाव लागले असून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आता वेळ न दवडता तयारीस लागणे केव्हाही उत्तमच…!!

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुढील त्रिसूत्री महत्वाची ठरते. तलाठी भरती पूर्वीच्या प्रश्नपत्रिका विश्वासार्ह पुस्तके योग्य मार्गदर्शन

आगामी तलाठी भरतीसाठी मागील दोन्ही वर्षाच्या म्हणजेच 2023 व 2019च्या ऑनलाइन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक ठरते; कारण त्याद्वारे आपल्याला अभ्यासाचे महत्वाचे घटक कोणते आणि या घटकांवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते लक्षात येते. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी व जनरल नॉलेज या घटकांची खोली व व्याप्ती आणि अंकगणित व बौद्धिक चाचणीवरील प्रश्नांचे स्वरूप लक्षात येण्यास मदत होते. त्याद्वारे आपणास आपल्याला मिळालेला वेळ लक्षात घेऊन एका Perfect Plan ची आखणी करणे सोपे जाते. हाच प्लॅन आपणास यशाच्या दिशेने मार्गस्थ करतो.

या पुस्तकाच्या पहिल्या विभागात सन 2023 मधील 57 व दुसऱ्या विभागात सन 2019 मधील 36 म्हणजेच एकूण (57+36) = 93 प्रश्नपत्रिका समाविष्ट केलेल्या आहेत. मात्र, असे करताना केवळ प्रश्नोत्तरे न देता आगामी परीक्षेत ज्या PYC) बर नवे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दिसून येते त्यांचे विस्तृत विश्लेषण व स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अंकगणित व बौद्धिक चाचणी या विषयांच्या बाबतीत अवपड प्रश्न सोडविण्याची सोपी पद्धत/ट्रिक दिलेली आहे.

बहुतांशी उत्तरे उत्तरतालिकेनुसारच दिलेली असली तरी अनिवार्य असेल तेथे उत्तरात, कालबाह्य प्रश्नात, तर काही वेळा पर्यायांत योग्य तो बदल करण्याचे स्वातंत्र्य घेतले आहे. काही ठिकाणी अतिशय संदिग्ध प्रश्नाऐवजी त्याच

घर्तीवरचा नवा अधिक उपयुक्त प्रश्न समाविष्ट केला आहे. चोडक्यात, या पुस्तकाची उपयुक्तता वाढावी यासाठी शक्य तो प्रयत्न करण्यात आला आहे.

आणखी एक महत्वाचे म्हणजे, तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या परिपूर्ण अभ्यासासाठी Vinayak Ghayal Study या You Tube चैनलला नक्की सबस्क्राईब करा.

इतर महत्त्वाच्या संदभाँप्रमाणे हेही पुस्तक आपणास अतिशय उपयुक्त ठरेल आणि आपला यशोमार्ग प्रशस्त करण्यात मोलाचा वाटा उबलेल….

या सार्थ विश्वासासह,

आगामी परीक्षेसाठी आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा…!!

आपला मित्र,

विनायक घायाळ

विनायक घायाळ

(एम्एस्मी जॉस्गॅनिक केमिस्ट्री, सेट)

बीएस्सी (श्री योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई) विद्यापीठ गुणवत्ता यादीत सर्वचतुर्थ, नॅशनल मेरीट स्कॉलरशीप (पदव्युत्तर).

एम्एस्सी: (Department of Chemistry, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) विद्यापीठ गुणवत्ता यादीत सर्वप्रथम, नानासाहेब तावडे

प्रथम मुवर्णपदक. दयानंद बांदोडकर सुवर्णपदक,

सेट परीक्षा उत्तीर्ण…

लेखन :

के सागर प्रकाशनातर्फे ४० (+) पुस्तके प्रकाशित. सर्व पुस्तके विद्यार्थिप्रिय व बेस्ट सेलर…..

त्यांच्या एकत्रित आवृत्त्यांची संख्या ३०० हून अधिक ….

(१) सरळसेवा भरती परीक्षा (पूर्वीच्या ४० प्रश्नपत्रिका घटकनिहाय स्पष्टीकरणांसह)

(२) स्मॉलेस्ट जनरल नॉलेज (४७ आवृत्त्या)

(३) पोलीस कॉनरेबल १०७ प्रश्नपत्रिका

(४) बनरक्षक भरती परीक्षा २४ प्रश्नपत्रिका

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.