UPSC IAS Mains Anthropology PYQ Solved Papers 2013-2024
UPSC IAS Mains Anthropology PYQ Solved Papers 2013-2024 Original price was: ₹650.00.Current price is: ₹520.00.
Back to products
Pantpradhan Pik Vima Yojana Maharashtra : Ek Mulyamapan Mukta Kulkarni, Kedar Deshmukh
Pantpradhan Pik Vima Yojana Maharashtra : Ek Mulyamapan Mukta Kulkarni, Kedar Deshmukh Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00.

Gramin Maharashtratil niwara hakka – Margdarshan Satish Mukund Joshi

70.00

Author        :     Satish Mukund Joshi

Edition        :     1st 2015

Language  ‏ :     Marathi

Publisher   :     The Unique Academy

 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Gramin Maharashtratil niwara hakka – Margdarshan

सतीश मुकुंद जोशी

भारत कृषीप्रधान देश आहे. या देशात जमीन मालमत्तेची मालकी आणि समाजातील प्रतिमा यांचा निश संबंध आहे ज्याच्याजवळ पुरेशी जमीन मालमत्ता नसते त्याला समाजात पत प्रतिष्ठा नसते. भारतातील बहुसंख्य व्हा उपजिविका आत्मसन्मान आणि अन्नसुरक्षा जमिनीपासून मिळते.

भारतातील दारिद्र हे प्रामुख्याने भूमीहीन शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकयांचे आणि मजुरांचे दारिद्रय आहे. भारतातील जमीन प्रामुख्याने सधन सवर्णाच्या मालकीची आहे. जेवढेच नव्हे तर अनेक कारणांनी भूमीहीनांच्या संख्येत दरवर्षी भर पडते आहे.

स्वातंत्र्यानंतर १९६०-१९७० या दशकात जमिनीच्या फेरवाटपाला महत्त्व होते. प. बंगाल, केरळ, त्रिपुरा व उम्मुकाश्मीर या राज्य शासनांनी जमिनीच्या फेरवाटपासाठी निकाराने प्रयत्न केले. पण अन्य राज्यांमध्ये जमिनदारीच्या उच्चाटनाला जमिनीच्या फेरवाटपासाठी फारसे भरीव प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे जमिनीवर मूठभरांची मालकी आजही कायम आहे.

 

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.