

Gramin Aani Krushipradhan Bharat- Sthiti Ahaval 2020 Richa kumar, Nikhil Kumar agrawal, P.S. Vijayshankar, A. R. Vasavi
₹100.00 Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00.
Author : Richa kumar, Nikhil Kumar agrawal, P.S. Vijayshankar, A. R. Vasavi
Edition : 2023
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Gramin Aani Krushipradhan Bharat – Sthiti Ahaval 2020 ग्रामीण आणि कृषिप्रधान भारत स्थिती अहवाल २०२०
उत्पादकता आणि लोकप्रियतावाद यांचा पर्यायी दृष्टिकोनातून पुनर्विचार
रिचा कुमार । निखित कुमार अग्रवाल पी. एस. विजयशंकर । ए. आर. वसावी
या अहवालाद्वारे समकालीन ग्रामीण भारताच्या सद्यःस्थितीचा सर्वसमावेशक आणि चिकित्सक आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण भारताच्या आर्थिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवर प्रभाव पाडणाऱ्या महत्त्वपूर्ण संरचनात्मक घटकांवर, विशेषतः धोरणे आणि कल यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या अहवालाद्वारे आम्ही या व्यापक गंभीर समस्यांना आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पर्यायी कल्पना, दृष्टिकोन आणि पद्धती सुचवू इच्छितो. ग्रामीण भागातील शेतकरी व अन्य लोक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, शेतकरी संघटना व नागरी समाजाच्या नेटवर्कसह विद्यार्थी आणि उत्सुक व जिज्ञासू नागरिक असे समाजाचे विविध घटक यामधील कल्पनांमध्ये आणि शिफारशींमध्ये आपले स्वतःचेही योगदान देतील, अशी आम्हाला आशा आहे. ग्रामीण भागातील उदरनिर्वाहाची साधने मोठ्या प्रमाणात नष्ट होणे, नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास होणे आणि ग्रामीण लोकसंख्या दारिद्रयाच्या खाईत ढकलली जाणे या समस्यांचे तातडीने निराकरण होण्याची गरज आहे. अयोग्य धोरणे आणि कालबाह्य कल्पना यांमुळे या समस्या कायमच राहतात. या अहवालात कळीच्या समस्या आणि त्यावरील प्रतिसाद यांद्वारे नव्या पर्यायांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
Unique Marathi Gramin Aani krushipradhan Bharat – Sthiti Ahaval 2020 Book
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.