Aajobanchya Potaditlya Goshti Sudha Murty
Aajobanchya Potaditlya Goshti Sudha Murty Original price was: ₹230.00.Current price is: ₹196.00.
Back to products
Aaji-Aajobanchya Potaditlya Goshti Sudha Murty
Aaji-Aajobanchya Potaditlya Goshti Sudha Murty Original price was: ₹280.00.Current price is: ₹238.00.

Goshti Manasanchya गोष्टी माणसांच्या Sudha Murty

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author         :      Sudha Murty

Edition         :      2024

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Goshti Manasanchya गोष्टी माणसांच्या

सुधा मूर्ती

अनुवाद : लीना सोहोनी

तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर…? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर…?

सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती… प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणाऱ्या लेखिका !

या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्यांची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे… एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे…

‘मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर,’ असं वचन आपल्या नातीकडून घेणाऱ्या, लेखिकेच्या स्वतःच्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे.

या गोष्टी हसवणाऱ्या, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपल स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.

Marathi Novel By Sudha Murty

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.