GK Oneliner Mahasangram 2025 – Rajesh Bharate
(G. K.-General Knowledge) व ‘चालू घडामोडी’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांमधील दर्जेदार आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा एक परिपूर्ण वन लायनर स्वरूपातील संच आपल्यासाठी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
वर्ष २०२५ च्या आवृत्तीमध्ये ८ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व विषयांचे शालेय पुस्तकातील धड्यामागील प्रश्न वनलाईन स्वरूपात दिले आहेत. त्याचा फायदा आपणास नक्की होणार आहे.
हे वन लायनर स्वरूपातील पुस्तक सर्व घटक यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. MPSC/PSI-STI/ASO या प्रश्नपत्रिकांसह पोलीस भरती (२००६ ते २०२५), तलाठी भरती (२०१२ ते २०२५), महापोर्टलच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करून त्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत.
हे पुस्तक ‘सामान्य ज्ञान’साठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यातीलच प्रश्न आगामी विविध परीक्षांमध्ये विचारले जाणारे आहेत. त्यामुळे या पुस्तकाची Revision करून आपणास जास्तीत जास्त गुण मिळतील, याची मला खात्री आहे.
हे पुस्तक कमी वेळात ‘सामान्य ज्ञान’च्या तयारीसाठी आपणास मार्गदर्शक ठरेल, याची मला खात्री आहे.
आगामी परीक्षेस आपणास हार्दिक शुभेच्छा !
n or by an in a databa program may not b
Available at Ksagar Book Centre Or
on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.