



General Science Rayat Q Book
₹360.00 Original price was: ₹360.00.₹252.00Current price is: ₹252.00.
Author : Kedar Prabhakar Barole , Jitendra Ganpat Rasal
Edition : 2025
Language : English
Publisher : Rayat Prakashan , Pune
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
General Science Rayat Q Book
Kedar Prabhakar Barole , Jitendra Ganpat Rasal
स्पर्धा परीक्षा आणि विज्ञान विषय या मुदघांवर अनेकांची नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळते. नेमक काय वाचायचं? इथून सुरू झालेल्या प्रश्राचा विचार अजून किती वाचायचं? इथपर्यंत येऊन थांबतो. जितक प्रेम आपण या क्षेत्रातील दुसऱ्या सर्व विषयांवर करतो त्या तुलनेत आपण विज्ञान विषयाला वेळ देतो का? हा गांभीर्याने घेण्यासारखा मुद्दा आहे. मुळात या विषयावर महत्तम आउटपुट मिळेल अशी काम करण्याची प्रक्रिया शोधणे गरजेचे आहे.
माझ्या दृष्टीने या विषयाला समजून घेऊन महत्तम आउटपुट मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त प्रश्नाच्या माध्यमातून रिव्हिजन करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यासोबतच हा विषय शिकत असताना स्वतःच्या सोप्या मांडणीनुसार या विषयाच्या नोट्स असणे आवश्यक आहे. हे पुस्तक तुम्हा विद्यार्थ्यांच्या हातात देत असताना याच गोष्टीचा विचार आम्ही सर्वांनी केला आहे. या पुस्तकातून आपण या विषयासाठी करत असलेले काम भाषेच्या अडचणीमुळे मागे पडू नये यासाठी हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून बनवण्याला आम्ही प्राधान्य दिलं. केदार बोरोळे आणि जितेंद्र रसाळ सर यांनी आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांच्या परिपूर्ण अभ्यासातून आयोगाला अपेक्षित असलेल्या मुद्यांवर आणि त्यांच पद्धतीचे प्रश्न आपल्याला यातून उपलब्ध करून दिले आहेत. त्यासोबतच २०११ पासून झालेल्या आयोगाच्या सर्व परीक्षेतील विज्ञान विषयाचे प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत.
Best Book For MPSC General Science
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065
Language | , |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.