Ganyanchi Shala गाण्यांची शाळा Vinaya Malati Hari
₹50.00
Author : Vinaya Malati Hari
Edition : 2018
Language : Marathi
Publisher : The Unique Academy
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ganyanchi Shala गाण्यांची शाळा Vinaya Malati Hari
Vinaya Malati Hari
गाण्यांची शाळा हे पुस्तक देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या गाण्यांमध्ये मुलांना वाटेल अशी गंमत, ताल, आणि शब्द तर आहेतच. शिवाय यातल्या काही गाण्यांच्या यमकांमध्ये किंवा इतरत्र जोडशब्द येतात (धड्ङ्घ, फड़फड्) ज्याची लहान मुलांना फार गंमत वाटते. या गंमती बरोबरच अगदी सहजपणे गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांतील संकल्पनांपर्यंत अलगद ही गाणी त्यांना घेऊन जातात. गाण्यांमधील आणि कवितेतील शब्दसंपदेमुळे मुलांचे भाषिक ज्ञानही आपोआपच बहरते. विज्ञान-गणितासारखे विषय त्यांच्यासाठी रसाळ होऊन जातात.
लहानपणी शिक्षणात येणाऱ्या अमूर्त संकल्पनांमुळे हे विषय कंटळवाणे वाटू शकतात, मग ती सुशिक्षित घरातील असोत वा पहिल्या शिकणाऱ्या पिढीतील मुले असोत. अशा सर्व मुलांची शिक्षणातील गोडी वाढवण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी पडू शकेल असा विश्वास आहे. या पुस्तकातील गाणी-कविता यांचा उपयोग शिक्षकांना प्राथमिकच्या पाठ्यक्रमातील काही संकल्पना शिकवतांना, विशेषतः कृती आधारित पद्धतीने शिकवताना ह्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.