Emotional Intelligence (इमोशनल इन्टेलिजन्स)-Daniel Goleman Marathi Book katha-kadambari (Novel) Goyal
₹299.00 Original price was: ₹299.00.₹239.00Current price is: ₹239.00.
Author : Daniel Goleman
Edition : 1 ed
Language : Marathi
ISBN : 9789393624741
Publisher : Goyal Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Emotional Intelligence (इमोशनल इन्टेलिजन्स)-Daniel Goleman Marathi Book katha-kadambari (Novel) Goyal
लेखकाविषयी
इनिअल गोलन या अमेरिकन मानसशाखाचा जन्म ७ जुलै १९४६ रोजी झाला.
हार्वर्डमधून त्यांनी पीएच. डी. प्राप्त केली, लेखक, विज्ञान-पत्रकार अव्वल दांचे संशोधक आणि अभ्यासक आहेत, डॅनिअल यांनी न्यू यॉर्क टाइम्समध्ये जवळजवळ बारा वर्षे त्यांनी मेंदूचा आणि वर्तनविषयक विज्ञानाचा सखोल अभ्यास केला, डॅनिअल हे ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या बेस्टसेलर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
२०१९च्या जागतिक आर्थिक परिषदेत त्यांनी मोठे योगदान दिले. डॅनिअल गोलमन यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन्स’कडून मीडियामधील उत्कृष्टतेसाठी करिअर अचिव्हमेंट पुरस्कार (१९८४) मिळाला. वर्तणुकीय विज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी ‘अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ची फेलोशिप मिळाली. १९९७मध्ये विज्ञान-पत्रकारितेसाठी ‘वॉशबर्न पुरस्कार’, तसेच, २०२३मध्ये ‘हार्वर्ड ग्रिफिन इंज्युएट स्कूल ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’कडून ‘शताब्दी पदक’ त्यांना प्रदान करण्यात आले.
डॅनिअल गोलमन यांनी १९९६ मध्ये ‘कन्सोर्टियम फॉर रिसर्च ऑन इमोशनल इंटेलिजन्स इन ऑर्गनायझेशन्स’ची सह-स्थापनादेखील केली. ही संस्था ज्ञानाची निर्मिती आणि सामायिकरण वाढवून संस्थांमध्ये भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेची समज आणि अनुप्रयोग वाढवण्यासाठी समर्पित कार्य करीत आहे. सध्या ते रटगर्स विद्यापीठात ‘कन्सोर्टियम फॉर रिसर्च ऑन इमोशनल इंटेलिजन्स इन ऑर्गनायझेशन्स’चे सह-निर्देशन करीत आहेत.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.