HIRVA CHAPHA हिरवा चाफा V. S. Khandekar
HIRVA CHAPHA हिरवा चाफा V. S. Khandekar Original price was: ₹280.00.Current price is: ₹252.00.
Back to products
MPSC Planner
MPSC Planner Original price was: ₹75.00.Current price is: ₹56.25.

Don Mane V.S. Khandekar

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Author         :      V.S. Khandekar

Edition         :      2023

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Don Mane

वि. स. खांडेकर

“माणसाला दोन मनं असतात, बाळासाहेब! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं !

पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही.

दुसऱ्याला सुखापलीकडे असणाऱ्या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुसऱ्या मनाचं बळ वाढवणं, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन मनांचा झगडा नेहमीच सुरू असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात.

पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा करू लागतो, आणि मग…”

Marathi Novel By V.S. Khandekar

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.