Mahashweta महाश्‍वेता Sudha Murty
Mahashweta महाश्‍वेता Sudha Murty Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.
Back to products
Aapan Sare Arjun आपण सारे अर्जुन V.P.Kale
Aapan Sare Arjun आपण सारे अर्जुन V.P.Kale Original price was: ₹180.00.Current price is: ₹153.00.

Dollar Bahu डॉलर बहू Sudha Murty

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author         :      Sudha Murty

Edition         :      2024

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mehta Publishing House

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Dollar Bahu डॉलर बहू

सुधा मूर्ती

अनुवाद उमा कुलकर्णी

‘फार विचित्र आहे हा देश। ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकऱ्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं जातात -पण माघारी यायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही.

तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून ‘भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वाऱ्याला तोंड देत राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर ! पण हे भारतात कुणालाही समजत नाही.

पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करू शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दुःखी होईन.’

Marathi Novel By Sudha Murty

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.