Dev Chalale (देव चालले)- D.B. Mokashi Marathi Book katha-kadambari (novel)
Dev Chalale (देव चालले)- D.B. Mokashi Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹125.00.Current price is: ₹106.00.
Back to products
Aarta (आर्त)-Monika Gajendragadkar Marathi Book katha-kadambari (novel)
Aarta (आर्त)-Monika Gajendragadkar Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹160.00.Current price is: ₹136.00.

Divas Tudwat Andharakade (दिवस तुडवत अंधाराकडे)-G. A. Kulkarni Marathi Book katha-kadambari (novel)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author         :      G. A. Kulkarni

Edition         :      1 ed

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Divas Tudwat Andharakade (दिवस तुडवत अंधाराकडे)-G. A. Kulkarni Marathi Book katha-kadambari (novel)

सूजीन ओ’नोल हा श्रेष्ठ अमेरिकन नाटककार (१८८८-१९५३) लोग देश जारी इन्द्र नाइट’ हे त्याचे अखेरचे नाटक हे नाटका ओ नीलचे आत्मचरित्रात्मक आहे १२ ऑगस्ट १९१२ या एका दिवशी पडलेले हे नाटक सकाळी साडेआठपासून सुमारे मध्यरात्रीपर्यंतचा हा काळ हे प्राधान्याने संवादनाटय आहे. नाटकात व्यक्ती फक्त चार जेम्स टायरॉन हा कुटुंबप्रमुख (वय ६५), त्याची पत्नी मेरी (वय ५४), जेमी (वय ३३) आणि एडमंड (वय २३) हो या दांपत्याची दोन मुले यांतील एडमंड या मुलाभोवती हे नाटक केंद्रित झाले आहे. या चारही व्यक्ती अतिरिक्त मद्यासक्त आहेत. ही अतिरिक्त मद्यासक्ती हाही या नाटकातला महन्याच्या घटक आहे. एडमंड क्षयरोगाने आजारी आहे, पण प्रत्येक जण हे एकमेकांपासून लपवू पाहत आहे. ही लपवाछपवी हाही या व्यक्तीच्या परस्परसंबंधातला एक ताण आहे. चौघांचेही एकमेकांवर उत्कट प्रेम आहे. या प्रेमांतूनच त्यांच्यामधील टोकाचे ताणतणाव निर्माण झाले आहेत. उत्कट प्रेम आणि त्यातून उत्पन्न होणारे तीव संघर्ष हे काहीसे चमत्कारिक द्वंद्व हेही या नाटकाचे एक सूत्र आहे.

नाटकाच्या अखेरीस मेरी मद्यधुंद आणि जागृत स्वप्नधुंद अशा अवस्थेत प्रवेश करते. या मानसिक अवस्थेतले तिचे एकपात्री बोलणे विलक्षण काव्यात्म आहे. मेरी, टायरॉन, एडमंड, जेमी या चौघांचीही अखेरच्या भागातील जवळजवळ एकपात्री भाषणे अतिशय तरल, काव्यात्म, भावपूर्ण आहेत. ओ नीलच्या काव्यात्म प्रतिभेचा अतिशय प्रभावी अनुभव या एकपात्री, दीर्घ भाषणांत येतो. प्रारंभी कौटुंबिक पातळीवरचे हे नाटक अत्यंत उंच पातळीवर चढते. ‘मेरी आपल्या अति स्वप्नात समोर टक लावून पाहत राहते. टायरॉन खुर्चीवरच हालचाल करतो. एडमंड आणि जेमी निश्चल राहतात.’ आणि या अवस्थेतच प्रेक्षक मंत्रमुग्ध असताना नाटकाचा पडदा पडतो.

ओ’नीलच्या काही नाटकांची याआधी मराठीत भाषांतरे झाली आहेत; पण ‘लॉग डेज जर्नी इन्दु नाइट’ या त्याच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचे भाषांतर मात्र झाले नव्हते. जी० ए० कुलकर्णी यांनी हे भाषांतर तितक्याच समर्थपणे केले आहे. १९६१ पासून जी०ए०च्या अखेरीपर्यंत या नाटकाचे भाषांतर करण्याचे त्यांच्या मनात होते. त्याचा ‘पहिला ड्राफ्ट’ झालाही होता; पण त्याचा ‘फायनल ड्राफ्ट’ मात्र झाला नव्हता. सव्वीस वर्षे मनात असूनही ती संहिता परिपूर्ण का झाली नाही याचे जी०ए०च्या व्यक्तिमत्त्वासारखेच गूढ जी००ए० प्रेमिकांच्या मनात तसेच राहून जाते।

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.