Chahul-Samar (चाहूल) Marathi (novel) Book katha-kadambari
Chahul-Samar (चाहूल) Marathi (novel) Book katha-kadambari (KAVITA SANGRAH) Original price was: ₹170.00.Current price is: ₹145.00.
Back to products
Maharajadhiraj-Samar (महाराजाधिराज) Marathi (novel) Book katha-kadambari
Maharajadhiraj-Samar (महाराजाधिराज) Marathi (novel) Book katha-kadambari Original price was: ₹350.00.Current price is: ₹300.00.

Dharma-Samar (धर्म) Marathi (novel) Book katha-kadambari

Original price was: ₹290.00.Current price is: ₹246.00.

Author         :      Samar

Edition         :     1 ed 

Language ‏   :      Marathi

Publisher  ‎  :      Samar Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Dharma-Samar (धर्म) Marathi (novel) Book katha-kadambari

हे कुणाचं उदात्तीकरणही नाही आणि अवमूल्यनही नाही. हा केवळ त्या तिघांनी घेतलेला धर्माचा शोध आहे. हे फार फार तर पांडवांच्या प्रतिपक्षाने केलेलं मंथन आहे आणि मानवी नीतीशास्त्राच्या मूळाशी लपलेल्या एका मृतप्राय सत्याला जाणून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे की एक कादंबरी आहे.

‘पाचवणी’ गावात घडणाऱ्या या कथेत त्या तिघांची भूमिका महत्त्वाची असली, तरी ती कथेहून महत्तम नाही. मला त्या कथेतून जे सांगायचं आहे, ते कादंबरीच्या दृष्टीने महत्तम असू शकतं. कारण ते सांगण्यासाठीच मी ही कादंबरी लिहिली आहे, असंही म्हणता येईल. माझे वाचक ते जाणून घेत हा केवळ महाभारतावरील टीकाग्रंथ नसून त्या मृतप्राय सत्याने जिवंतपणाचे चार श्वास घ्यावे यासाठी केलेला एक अट्टहास आहे याची अवश्य नोंद घेतील.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

 

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.